सृजनशीलतेची उधळण
केरळ हे भारतातील एक अत्यंत इष्ट पर्यटन स्थळ आहे ज्याला देवाचा स्वत:चा देश म्हणून ओळखले जाते ते त्याच्या अप्रतिम सोनेरी किनारे, चमचमणारे बॅकवॉटर आणि धुके असलेल्या हिल स्टेशन्समुळे. पृथ्वीवरील या नंदनवनाची सहल जिंकण्याची ही तुमच्यासाठी संधी आहे. केरळ सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी आता नोंदणी करा. पहिल्या दोन सीझन्सना जगभरातल्या मुलांनी आपआपल्या निर्मिती पाठवण्यामार्फत उडंड प्रतिसाद दिला होता.
तिसरा सीझन याहून जास्त उत्कंठावर्धक आणि करमणूकपर असल्याचे वचन देत आहे. स्पर्धेची थीम “केरळमधल्या गावातले जीवन (केरल विलेज लाइफ)” आहे आणि 4 ते 16 वयोगटामधले कोणतेही मूल यात त्यांच्या एंट्रीज ऑनलाइन देऊ शकते. भाग्यवान विजेत्यांना केरळमधल्या महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पाच रात्रींची प्रायोजित कौटुंबिक सहलीचा आनंद घेता येणार आहे.
आणखीन वाचाकेरळची सहल जिंका
तुमच्या पाल्याला चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला लावण्यामार्फत तुमच्या सर्वकाळ आवडत्या स्थळाची - “देवाचा स्वतःचा देश केरळ”ची पाच दिवसांची सहल जिंकण्याची संधी पटकावता येऊ शकते.
मुलांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2023 विजेत्यांना सुंदर बक्षिसे ऑफर करत आहे.
आणखीन जाणून घ्या
सहभाग कसा घ्यावा
मला या चित्रकला स्पर्धेत कसा सहभाग घेता येईल? पात्रता निकष काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळू शकतील. हा ट्युटोरियल व्हिडिओ पहा आणि तुम्ही यात सहजपणे सहभागी होऊ शकता.
केरळमधल्या गावातले जीवन
या सीझनच्या स्पर्धेची थीम आहे - “केरळमधल्या गावातले जीवन” (केरल विलेज लाइफ). केरळमधल्या गावांच्या गावरान जीवनांने जगभरातल्या पर्यटकांना भुरळ पाडली आहे. केरळमधील गावाकडच्या जीवनाची चित्रे येथे पाहता येतील.
Tranquil Rhythms of Kerala's Countryside
With serene backwaters, green paddy fields, tall trees, varied wildlife and laidback attitude, the villages in Kerala offers picturesque settings. A visit to the rustic villages of Kerala offers a refreshing and enriching experience.
ब्लास्ट फ्रॉम द पास्ट
आमच्याशी संपर्क साधा
अतिरिक्त माहितीसाठी, कृपया स्पर्धा समन्वयकांना या पत्त्यावर ईमेल पाठवा contest@keralatourism.org किंवा संपर्क करा +91 70129 93589.
कृपया सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00च्या (भारतीय प्रमाणवेळ) दरम्यान कामकाजाच्या सर्व दिवशी कॉल करा.
या स्पर्धेच्या संदर्भातील सर्व पत्र व्यवहार केवळ इंग्लिश भाषेतून करण्यात येईल.
The participation in the painting competition was huge and we got thousands of entries. Since it is organised by Department of Tourism Government of Kerala, we have to ensure detailed evaluation of all pictures. The process of evaluation is progressing in a good pace and the result will be declared with out much delay.