सà¥à¤¥à¤³: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® पासून साधारण 32 किमी दूर.
काही दà¥à¤°à¥à¤²à¤ औषधी वनसà¥à¤ªà¤¤à¤¿à¤‚चे संगà¥à¤°à¤¹ सà¥à¤¥à¤³ असलेले नेयà¥à¤¯à¤¾à¤° धरण लोकपà¥à¤°à¤¿à¤¯ सहलीचे ठिकाण आहे जेथे धरणाचà¥à¤¯à¤¾ मनोवेधक दृशà¥à¤¯à¤¾à¤‚सहित तलाव आहे. नेयà¥à¤¯à¤¾à¤° नदीचà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² धरणामà¥à¤³à¥‡ हा तलाव निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¤¾ असून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पाणी गहरे नीळे आहे आणि परà¥à¥Ÿà¤Ÿà¤•à¤¾à¤‚ना जलविहारासाठी आकरà¥à¤·à¤¿à¤¤ करणारे आहे.
हे धरण नेयà¥à¤¯à¤¾à¤° वनà¥à¤¯à¤œà¥€à¤µà¤¨ अà¤à¤¯à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— असून,शंà¤à¤°à¤¾à¤¹à¥‚न अधिक जातिचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤£à¥€à¤¸à¤®à¥‚हांचे जसे की à¤à¤¶à¤¿à¤¯à¤¨ हतà¥à¤¤à¥€, वाघ, चितà¥à¤¤à¤¾, सà¥à¤²à¥‡à¤‚डर लॉरीस आणि सरपटणारे पà¥à¤°à¤¾à¤£à¥€ जसे की नागराज, तà¥à¤°à¤¾à¤µà¤£à¤•à¥‹à¤° कासवे इ.चे वसतीसà¥à¤¥à¤¾à¤¨ आहे. मगर पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ केंदà¥à¤° आणि लायन सफ़ारी पारà¥à¤• धरण सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤¨à¤œà¥€à¤• सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¿à¤¤ केलेले आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
धरण सà¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤° जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मोटारयोगà¥à¤¯ मारà¥à¤— आहे जो नियमित बस सेवेंने थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® शहराशी जोडलेला आहे.
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤®, साधारण 32 किमी दूर
- जवळचा विमानतळ: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, साधारण 38 किमी.