केरळमधील खाद्य संस्कृतीची मूळे या भूमीच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीत दडली आहेत. या खाद्य संस्कृतीला शाकाहारी आणि मांसाहारी या प्रकारात विभागता येते. मांसाहारी पदार्थ खूप मसालेदार असतात शाकाहारी पदार्थ मध्यम मसालेदार असून देशी नसलेल्या खवय्यांच्या जिभांना मानवणारे असतात.
|