Trade Media
     

कृष्णनाट्टम, केरळची सादरीकरण कला


विद्वान आणि सामान्य दोघांसाठीही नयनरम्य. काही विशिष्ट व्यक्तिरेखांच्या दृश्य प्रभावाला चेहऱ्यावरील मेक-अप, मोठे मुखवटे यांच्याद्वारे खुलवले जाते. हे मुखवटे हलक्या लाकडाचे आणि कापडी पॅडिंगचे बनवलेले असतात. मुखवटे नसलेल्या व्यक्तिरेखांना विशिष्ट चेहऱ्याचा रंग असतो जो पांढऱ्या चट्टीच्या महिरपीत लावला जातो. मुख्यतः वापरलेले रंग म्हणजे गडद हिरवा, हलका त्वचेचा रंग, आणि गडद गुलाबी. बहुतेक व्यक्तिरेखा लाल अंगरखे आणि सुळसुळीत उपरणी घालतात. कृष्ण, अर्जुन आणि गरुडांच्या व्यक्तिरेखा गडद निळे अंगरखे घालतात.

पारंपरिक सादरीकरण आठ दिवस चालते आणि कृष्णाच्या जन्मापासून स्वर्गारोहणापर्यंत सर्व घटना यात अंतर्भूत होतात. संगतीच्या वाद्यवृंदात असतात मड्डलम, इलथलम आणि चेंगिला. जरी यात वेगळीच नृत्यरचना असते असे मानले जाते तरीही, यात मोरॅलिटी प्लेचा प्रभाव अधिक असतो आणि कथकली, कुट्टियट्टमसारखी नाट्यातील सफाई नसते.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia