Trade Media
     

पुरस्कार

  आंतरराष्ट्रीय पुरस्कार    
       
  जागतिक पर्यटन प्रवास समितीचा टूरिझम फॉर टूमॉरो पुरस्कार  
 
  • गंतव्य श्रेणीतील शेवटच्या तीनपैकी एक-केरळ 2006
 
  ITB-बर्लिन  
 
  • मुद्रण अभियानासाठीचा दास सुवर्ण स्टाडटॉर पुरस्कार, 2007
  • उत्तम व्यावसायिकासाठीचा दास सुवर्ण स्टाडटॉर पुरस्कार, 2006
 
  पॅसिफ़िक एशिया यात्रा संघ (PATA)  
 
  • 2010 सालचा सर्वोत्तम वेबसाईटसाठीचा सुवर्ण पुरस्कार,
  • 2009 सालचा व्यापारासाठीचा सुवर्ण पुरस्कार 2009, “देवाच्या स्वतःच्या प्रदेशातील स्वप्नवत ऋतू”
  • 2008 सालचा सांस्कृतिक क्षेत्रातील सुवर्ण पुरस्कार, उत्सव-केरळ कला महोत्सव
  • 2008 सालचा ग्राहक यात्रा विवरणपत्रिकेसाठी सुवर्ण पुरस्कार-केरळ पर्यटन संकल्पनेची विवरणपत्रिका
  • 2007 सालचा सांस्कृतिक क्षेत्रातील सुवर्ण पुरस्कार-अर्नामुळा सांस्कृतिक गाव
  • 2007 सालचा विवरणपत्रिकेचा सुवर्ण पुरस्कार-गंतव्यस्थान विवरणपत्रिका संच
  • 2006 सालचा पर्यावरणासाठीचा ग्रान्ड पुरस्कार-शून्य कचरायुक्त कोवलम
  • 2006 इको पर्यटनासाठीचा सुवर्ण पुरस्कार-कुम्बलंगी पर्यटन गाव
  • 2006 सालचा आयुर्वेद प्रकाशनाचा सुवर्ण पुरस्कार-“निरामयतेचा मंत्र”
  • 2005 सालचा सर्वोत्तम इ-वृत्तपत्रासाठीचा सुवर्ण पुरस्कार
  • 2005 साली संस्कृतिसाठी सन्माननीय उल्लेख
  • 2004 सालचा संस्कृतिसाठीचा सुवर्ण पुरस्कार
  • 2004 सालचा इको पर्यटनासाठीचा सुवर्ण पुरस्कार
  • 2004 सालचा आयुर्वेद-“निरामयतेचा मंत्र” याविषयासाठी सर्वोत्तम सी.डी.रोम म्हणून सुवर्ण पुरस्कार
  • 2003 सालचा “केरळ- एक हरित स्वरमिलाफ़” याविषयासाठी सर्वोत्तम सी.डी.रोम म्हणून सुवर्ण पुरस्कार
  • 2003 सालचा व्यापारासाठीचा सुवर्ण पुरस्कार
  • 2002 सालचा परंपरेसाठीचा ग्रँन्ड पुरस्कार
 
  पॅसिफ़िक एशिया यात्रा लेखक संघ (PATWA)  
 
  • सुखासीन पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार -2000-2001
 
  युनेस्को –एशिया पॅसिफ़िक  
 
  • परंपरा पुरस्कार-सन्माननीय उल्लेख-अराकल केत्तू-कान्नूर-2006
 
  न्यूयॉर्क जाहिरात महोत्सव  
 
  • अंतिम पुरस्कार –केरळ पर्यटन -2005
 
  राष्ट्रीय पुरस्कार

 
  भारत सरकार  
 
  • सर्वात नाविन्यपूर्ण साहसी उपक्रम-आंतरराष्ट्रीय पॅराग्लाइडिंग साहचर्य -2007-2008
  • सर्वोत्तम जबाबदार पर्यटन योजना –"अधिक एकत्र या-जबाबदार पर्यटन करा”,पुढाकार ,केरळ-2007-2008
  • पर्यटनविषयक सर्वोत्तम फ़िल्म /दृक-श्राव्य सादरीकरण-डी. व्ही.डी. 2007-2008  – देवाचा स्वतःचा प्रदेश
  • पर्यटन राज्यांमध्ये एक सर्वोत्तम राज्य म्हणून प्रदर्शन.2006
  • पर्यटकांसाठी अनुकूल स्मारक बनविण्यामध्ये सर्वोत्तम-सख्तन थामपुरन पॅलेस-
  • माहिती-तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम वापर.-2005-2006
  • पर्यटन राज्यांमध्ये एक सर्वोत्तम राज्य म्हणून प्रदर्शन.-2005
  • पर्यटकांसाठी अनुकूल स्मारक बनविण्यामध्ये सर्वोत्तम-2005
  • आयुर्वेदावरील पुस्तक प्रकाशनात 2004-2005 साली सर्वोत्तम
  • व्यापार आणि विकासामध्ये सर्वोत्तम राज्य-2004
  • पर्यटकांसाठी अनुकूल स्मारक बनविण्यामध्ये सर्वोत्तम-2004
  • विकासासाठी सर्वोत्तम सामग्री-2004
  • पंचकर्मावरील पुस्तक प्रकाशनामध्ये 2003-2004 सालचे सर्वोत्तम प्रकाशक.
  • पर्यटनामध्ये सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन-2003,2001,2000,1999 -पर्यटनातील उत्कृष्ठ्तेचा पुरस्कार(हा पुरस्कार पर्यटन क्षेत्रातील जलद वाढ,सुधारणा आणि प्रगतीसाठी देण्यात येतो.)
  • राज्य सरकारतर्फ़े सर्वोत्तम उपक्रम राबविणारे राज्य-2003
  • सर्वोत्तम इको–पर्यटन उत्पादन-2003
  • सर्वोत्तम वन्यजीव अभयारण्य-2003
  • माहिती-तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम वापर-2002-2003
  • सर्वोत्तम पर्यटकांसाठी अनुकूल असे आंतरराष्ट्रीय विमानतळ-2002
  • सर्वोत्तम पर्यावरणानुकूल असे गंतव्यस्थान-2002
  • सर्वोत्तम पर्यटनविषयक फ़िल्म-2001
  • माहिती-तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम वापर-2000-2001
  • माहिती-तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम वापर- 2008-2009
 
  प्रवासी दृष्टीकोण -TAAI  
 
  • पर्यटन आणि यात्रा यांना बढती देणारे सर्वोत्तम राज्य - 2000-2001
 
  भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ  (FICCI)  
 
  • सर्वोत्तम व्यापारासाठी पुरस्कार
  • पर्यटनामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वोत्तम वापरासाठी पुरस्कार
 
  गॅलिलिओ- एक्स्प्रेस ट्रॅवल एन्ड टूरिझम  
 
  • पर्यटन मंडळाचा सर्वोत्तम पर्यटन राज्य पुरस्कार-2006
  • पर्यटन मंडळाचा सर्वोत्तम पर्यटन राज्य पुरस्कार-2005
  • पर्यटन मंडळाचा सर्वोत्तम पर्यटन राज्य पुरस्कार-2003
 
  नेट4 पी.सी.वर्ल्ड  
 
  • पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम वेबसाईटचा पुरस्कार-2008
 
  भारतीय यात्राचालक संघटना- (IATO)  
 
  • सर्वोत्तम सी.डी(CD).साठी पुरस्कार.2004
 
  एनडीटिव्ही  
 
  • यात्रा क्षेत्रातील व्यापार नेतृत्त्व पुरस्कार, 2007
 
  सीएनबीसी पुरस्कार  
 
  • सर्वोत्तम पर्यटन मंडळ, 2009
  • सर्वोत्तम गंतव्य यात्रा, 2009
  • सर्वोत्तम पर्यटन मंडळ, केरळ- 2007
  • सर्वोत्तम पर्यटन मंडळ –थेकाडी- 2007
 
  केरळ राज्य इ-गव्हरनन्स पुरस्कार  
 
  • सर्वोत्तम वेबसाईट-2008
 
     


 

Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia