केरळ हा एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे ज्याला प्रसन्न आणि समशीतोष्ण हवामानाचे वरदान मिळाले आहे, ज्याची एक संपूर्ण सीमा किनारी भागाची आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या शुष्क वाऱ्यांपासून पश्चिमी घाट संरक्षण करतो. पाऊस (जून-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर) आणि उन्हाळा (फेब्रुवारी-मे) हे ऋतू येथे मुख्य आहेत आणि हिवाळा हा 28-32 अंश सेल्सियस या सामान्य तापमानात थोडी घट होणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org