उंची: समà¥à¤¦à¥à¤°à¤¸ पाटीपासून 900-1800 मीटर उंचावर.
पाऊस: 2500 मिमी.
तेकà¥à¤•à¤¡à¤¿ हे नाव उचà¥à¤šà¤¾à¤°à¤¤à¤¾à¤š हतà¥à¤¤à¥€,जणॠसाखळीपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ अखंड असणारà¥à¤¯à¤¾à¤‚ परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गा आणि सà¥à¤—ंधी मसालà¥à¤¯à¤¾à¤‚नी यà¥à¤•à¥à¤¤ असे मळे आपलà¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° उà¤à¥‡ राहतात. तेकà¥à¤•à¤¡à¤¿à¤šà¥‡ पेरियार वन हे à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤• उतà¥à¤¤à¤® असे वनà¥à¤¯ जीव अà¤à¤¯à¤¾à¤°à¤£à¥à¤¯ मानले जाते. येथे सरà¥à¤µà¤¤à¥à¤° मनोरम बगिचे/मळे आणि परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गांनी वेढलेली शहरे वसलेली आहेत, जी टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚गसाठी तसेच परà¥à¤µà¤¤à¤¾à¤°à¥‹à¤¹à¤£à¤¾à¤šà¥€ सà¥à¤¯à¥‹à¤—à¥à¤¯ संधी पà¥à¤°à¤¦à¤¾à¤¨ करतात.
रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡-
कà¥à¤®à¤²à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न(4 किमीदूर) वेगवेगळà¥à¤¯à¤¾ परà¥à¤¯à¤Ÿà¤¨ सà¥à¤¥à¤³à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त नियमित बस सेवा उपलबà¥à¤§ आहेत..
तेकà¥à¤•à¤¡à¤¿à¤ªà¤¾à¤¸à¥‚न काही पà¥à¤°à¤®à¥à¤– परà¥à¤¯à¤Ÿà¤¨ सà¥à¤¥à¤³à¤¾à¤‚चे अंतर
- कà¥à¤®à¤²à¥€: 4किमी (15 मिनिटे) साबरीमला मारà¥à¤—े.
- पà¥à¤²à¥à¤²à¥à¤®à¥‡à¤¡à¥‚: 50 किमी (2 तास)
- इडà¥à¤•à¥à¤•à¥€: 65 किमी (2 1/2 तास)
- मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°: 106 किमी (4तास)
- कà¥à¤®à¤°à¤•à¤®: 128 किमी (4 तास) साबरीमला मारà¥à¤—े.
- à¤à¤°à¥‚मेली: 134 किमी (4 तास)
- कोडाईकॅनाल: 149 किमी (5तास)
- अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾: 164किमी (5 तास)
- कोलà¥à¤²à¤®: 220किमी (6 तास)
- ऊटी: 390 किमी (11तास)
कà¥à¤®à¤²à¥€ येथून सà¥à¤Ÿà¤£à¤¾à¤°à¥à¤¯à¤¾ बसचà¥à¤¯à¤¾ वेळा:
- तेकà¥à¤•à¤¡à¤¿: 09.30, 10.45, 11.30, 12.00, 12.30, 13.30, 15.30 वाजता
- कà¥à¤®à¤•à¤°à¤®: 07.00 वाजता
- मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°: 06.00, 09.45, 13.30वाजता
- à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤®à¥ : 07.00, 13.30, 15.15, 16.30,17.15, 19.30 वाजता
- थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® (कà¥à¤®à¤²à¥€ दà¥à¤µà¤¾à¤°à¤¾): 08.40, 15.30, 16.15 वाजता; (तेकà¥à¤•à¤¡à¤¿ दà¥à¤µà¤¾à¤°à¤¾): 08.20, 15.15 वाजता
- कोटà¥à¤Ÿà¤¯à¤®:नियमित बस सेवा
- अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ :11.15 वाजता
- चेरतला: 14.15वाजता
- इडà¥à¤•à¥à¤•à¥€ : नियमित बस सेवा
- चेनà¥à¤¨à¤ˆ: 16.30, 19.00 वाजता
- पॉनà¥à¤¡à¤¿à¤šà¥‡à¤°à¥€: 16.30 वाजता
- मदà¥à¤°à¤¾à¤ˆ: 01.15, 05.15, 05.25, 06.45, 07.16, 07.20, 07.30, 07.55, 08.35, 09.40, 10.30, 10.45, 11.20, 11.55, 13.00, 13.15, 13.20, 14.20, 15.15, 15.40, 15.50, 16.50, 17.05, 18.00, 18.40, 19.05, 20.45 वाजता
- डिनà¥à¤¡à¥€à¤—ल: नियमित बस सेवा
- कोडाईकॅनाल: कà¥à¤®à¤²à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न कोडाईकॅनालला जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी थेट बस सेवा उपलबà¥à¤§ नाही. डिनà¥à¤¡à¥€à¤—लची बस आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वथालकà¥à¤‚डू येथे घेऊन जाईल आणि तेथून पà¥à¤¢à¥‡ कोडाईकॅनालला (149 किमी)जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी थोडà¥à¤¯à¤¾ थोडà¥à¤¯à¤¾ वेळाने बस सेवा उपलबà¥à¤§ आहेत.
- तà¥à¤°à¤¿à¤šà¥€: 08.55, 10.45, 19.25 वाजता Palani: 09.30, 11.35, 18.30, 18.50 वाजता
वनसà¥à¤ªà¤¤à¥€
साधारण 1965 हून अधिक फà¥à¤²à¥‡ येणारी à¤à¤¾à¤¡à¥‡, 171 पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥€ गवताची à¤à¤¾à¤¡à¥‡ आणि 143 पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥€ ऑरà¥à¤•à¤¿à¤¡à¥à¤¸ आणि केवळ येथेच सापडणारा दकà¥à¤·à¤¿à¤£ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ पोडोकारà¥à¤ªà¤¸ वैलिचियानस.
जीवजंतू
ससà¥à¤¤à¤¨ जनावरे: जंगली हतà¥à¤¤à¥€,गौर,सांबर,हरिणे,तसेच जंगली डà¥à¤•à¥à¤•à¤° यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–à¥à¤¯à¤¾ à¤à¤•à¥‚ण पसà¥à¤¤à¥€à¤¸ पà¥à¤°à¤œà¤¾à¤¤à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ येथे नौकाविहार करताना पाहू शकता. ऊंच शिखरे असणारà¥à¤¯à¤¾ कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ आपण नीलगिरी टार, सदाहरित जंगलांमधून लà¥à¤ªà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤¾à¤¯ होत चाललेला पà¥à¤°à¤¾à¤£à¥€ – लायन टेलà¥à¤¡ मकाक, मलबारी मोठी खार,उडणारी खार, वाघ, जंगली मांजर, सà¥à¤²à¥‰à¤¥ नावाचà¥à¤¯à¤¾ असà¥à¤µà¤²à¤¾à¤šà¥€ जात यांसारखà¥à¤¯à¤¾ वनà¥à¤¯ जीवांचे दरà¥à¤¶à¤¨ घेऊ शकता.
पकà¥à¤·à¥€: येथे à¤à¤•à¥‚ण 265 जातींचे पकà¥à¤·à¥€ आढळत असून यात पà¥à¤°à¤µà¤¾à¤¶à¥€ पकà¥à¤·à¥€ देखील अंतरà¥à¤à¥‚त आहेत. येथे धनेश (हॉरà¥à¤¨ बिल), सारस/कà¥à¤°à¥Œà¤‚च पकà¥à¤·à¥€, सà¥à¤¤à¤¾à¤°à¤ªà¤•à¥à¤·à¥€, खंडà¥à¤¯à¤¾, गरूड, कॉरà¥à¤®à¥‡à¤°à¥‡à¤‚ट, मैना, तीर पकà¥à¤·à¥€ इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ पकà¥à¤·à¥€ देखील आहेत.
सरपटणारे पà¥à¤°à¤¾à¤£à¥€: कोबà¥à¤°à¤¾ जातीचे नाग, काळे साप, कà¥à¤°à¥‡à¤Ÿ नावाचे विषारी साप, अनेक िबिनविषारी साप आणि मॉनिटर जातीची पाल येथे आढळते.
उà¤à¤¯à¤šà¤° पà¥à¤°à¤¾à¤£à¥€: बेडूक, विषयà¥à¤•à¥à¤¤ बेडूक, पाय नसलेला कॅसेलियन, जà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मलाबार गà¥à¤²à¤¾à¤‡à¤¡à¤¿à¤‚ग बेडूक, सामानà¥à¤¯ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ टोड(विषारी बेडूक), कवकीय बेडूक आणि दोन रंगांचा बेडूक यांचा समावेश होतो.
जलचर(मासे): पेरियार तलाव आणि जलधारांमधà¥à¤¯à¥‡ माशांचà¥à¤¯à¤¾ अनेक जाती पहावयास मिळतात, जà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मशीर नावाचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ आणि à¤à¤¯à¤¾à¤¨à¤• अशा कà¥à¤°à¥€à¤¡à¤¾ माशाचाही समावेश होतो. येथील नौकाविहारादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ आपण ओटर मासा, जो तलावात सापडणारा à¤à¤•à¤®à¥‡à¤µ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¯à¥€ आहे, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ देखील à¤à¤²à¤• पाहू शकता.
बगिचे/मळे: पेरियार वनà¥à¤¯à¤œà¥€à¤µ अà¤à¤¯à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ चारही बाजूला चहा. वेलची, काळी-मिरी आणि कॉफ़ीचे मळे आढळतात.
अà¤à¤¯à¤¾à¤°à¤£à¥à¤¯ पहारा सà¥à¤¤à¤‚à¤(वॉच टॉवर) : पेरियार वनाचà¥à¤¯à¤¾ आत दोन वॉच टॉवर आहेत. याचे आरकà¥à¤·à¤£ वन सूचना केंदà¥à¤°, तेकà¥à¤•à¤¡à¤¿ दà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ केले जाते., दूरधà¥à¤µà¤¨à¥€: 322028.
अनà¥à¤®à¤¤à¥€ अधिकारी : वनà¥à¤¯à¤œà¥€à¤µ रकà¥à¤·à¤£ अधिकारी, पेरियार टायगर रिà¤à¤°à¥à¤µ, तेकà¥à¤•à¤¡à¤¿.