सà¥à¤¥à¤¾à¤¨: अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ समà¥à¤¦à¥à¤° किनारा, अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ शहराजवळ, दकà¥à¤·à¤¿à¤£ केरळ
पूरà¥à¤µà¥‡à¤šà¥‡ वà¥à¤¹à¥‡à¤¨à¤¿à¤¸ मà¥à¤¹à¤£à¥‚न ओळखलà¥à¤¯à¤¾ जाणारà¥à¤¯à¤¾à¤¨ अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤¨à¥‡ केरळचà¥à¤¯à¤¾ सागरी इतिहासात नेहमीच महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨ à¤à¥‚षविले आहे, आज, ते नौका शरà¥à¤¯à¤¤, बॅकवॉटर सà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾, समà¥à¤¦à¥à¤° किनारे, सागरी उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨à¥‡ आणि कॉयर उदà¥à¤¯à¥‹à¤— यांसाठी पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ आहे. अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ समà¥à¤¦à¥à¤° किनारा हे à¤à¤• लोकपà¥à¤°à¤¿à¤¯ सहलीचे ठिकाण आहे. इथलà¥à¤¯à¤¾ समà¥à¤¦à¥à¤°à¤¾à¤¤ गेलेला खांब 137 पेकà¥à¤·à¤¾ अधिक वरà¥à¤· जà¥à¤¨à¤¾ आहे. विजया बीच पारà¥à¤•à¤®à¤§à¥€à¤² मनोरंजनाचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ समà¥à¤¦à¥à¤°à¤•à¤¿à¤¨à¤¾à¤°à¥à¤¯à¤¾à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ आकरà¥à¤·à¤£à¤¾à¤¤ à¤à¤° घालतात. इथे जवळच à¤à¤• जà¥à¤¨à¥‡ लाईटहाऊसही आहे जे परà¥à¤¯à¤Ÿà¤•à¤¾à¤‚ना आकरà¥à¤·à¤¿à¤¤ करते.
अलà¥à¤²à¤ªà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ असताना घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¯à¤¾à¤šà¤¾ अनà¥à¤¯ आनंददायक अनà¥à¤à¤µ आहे हाऊस बोट कà¥à¤°à¥‚à¤. अलà¥à¤²à¤ªà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बॅकवॉटरमधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हाऊस बोट पहायला मिळतात तà¥à¤¯à¤¾ खरंतर जà¥à¤¨à¥à¤¯à¤¾ काळातलà¥à¤¯à¤¾ केटà¥à¤Ÿà¥à¤µà¤²à¥à¤²à¤®à¤šà¥‡ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ रà¥à¤ª आहे. मूळ केटà¥à¤Ÿà¥à¤µà¤²à¥à¤²à¤® किंवा राईस बारà¥à¤œà¥‡à¤œ कितà¥à¤¯à¥‡à¤• टन तांदूळ आणि मसाले वाहून नेत. केटà¥à¤Ÿà¥à¤µà¤²à¤® किंवा ‘गाठींची होडी’ ला असे मà¥à¤¹à¤£à¤¤ कारण संपूरà¥à¤£ होडी नारळाचà¥à¤¯à¤¾ दोरखंडांचà¥à¤¯à¤¾ साहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤•à¤¤à¥à¤° बांधली जात असे.
हलà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ हाऊस बोट à¤à¤•à¤¾ चांगलà¥à¤¯à¤¾ हॉटेलचà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤‚नी यà¥à¤•à¥à¤¤ असतात, जà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤¸à¤œà¥à¤œ शयनककà¥à¤·, आधà¥à¤¨à¤¿à¤• शौचालय, आरामदायक बैठकीची खोली, सà¥à¤µà¤¯à¤‚पाकघर आणि गळाने मासे पकडणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी गॅलरीही उपलबà¥à¤§ असते आणि हाऊस बोट मधà¥à¤¯à¥‡ रहात असताना तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बॅकवॉटर जीवनाचà¥à¤¯à¤¾ दृशà¥à¤¯à¤¾à¤‚चा कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ अडथळà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤¨à¤¾ आनंद लà¥à¤Ÿà¥‚ शकता.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾, समà¥à¤¦à¥à¤°à¤•à¤¿à¤¨à¤¾à¤°à¥à¤¯à¤¾ पासून अंदाजे 5 किमी
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ शहरापासून अंदाजे 85 किमी.