सà¥à¤‚दर पसरलेली हिरवळ, अनेक उंचसखल पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶, शेकडो à¤à¤°à¥‡, ओढे आणि रोमांचक धबधबे यामà¥à¤³à¥‡ वेलà¥à¤²à¤¾à¤°à¥€ मला हे तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी खरेखà¥à¤°à¥‡ विसावà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठिकाण आहे जेथे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अमरà¥à¤¯à¤¾à¤¦ ताजà¥à¤¯à¤¾ हवेत मनसोकà¥à¤¤ डà¥à¤‚बू शकता. कांजिरपà¥à¤à¤¾ नदी, चालियार नदीची उपनदी, खडकाळ पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¤à¥‚ओन वाहते आणि अनेक ठिकाणी à¤à¤°à¥‡ आणि धबधबे निरà¥à¤®à¤¾à¤£ करते. या à¤à¥‚मीचे सौंदरà¥à¤¯ आणि सà¥à¤¥à¤²à¤¾à¤•à¥ƒà¤¤à¥€à¤‚मà¥à¤³à¥‡ हे à¤à¤• गिरà¥à¤¯à¤¾à¤°à¥‹à¤¹à¤•à¤¾à¤‚चे नंदनवन बनले आहे आणि आबालवृदà¥à¤§à¤¾à¤‚साठी वेळ घालविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤• चांगले सहलीचे ठिकाणही आहे.
इरिंगल
इरिंगलचा सà¥à¤ªà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ पà¥à¤¤à¥à¤° कà¥à¤‚जली मारकà¥à¤•à¤° शूर सेनापती à¤à¤¾à¤²à¤¾ आणि जोमोरिनांचà¥à¤¯à¤¾ सैनà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ नेतृतà¥à¤µ केले आणि केरळ किनाऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤° उतरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ पोरà¥à¤¤à¥à¤—ीज जहाजांचे मनसà¥à¤¬à¥‡ उधळून लावले. जोमोरिनांचà¥à¤¯à¤¾ या शूर सेनापतीचे जनà¥à¤®à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨ मूरादि नदीचà¥à¤¯à¤¾ दकà¥à¤·à¤¿à¤£ किनाऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आहे. आज, केरळी लोक या सेनापतीचा पराकà¥à¤°à¤® आणि मातृà¤à¥‚मीसाठी केलेले बलिदान याचे आदराने सà¥à¤®à¤°à¤£ करतात.
पà¥à¤°à¤¾à¤¤à¤¤à¥à¤¤à¥à¤µ विà¤à¤¾à¤—ाने या जनà¥à¤®à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤šà¤¾ ताबा घेऊन तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जतन केले आहे आणि पà¥à¤¢à¥€à¤² पिढà¥à¤¯à¤¾à¤‚ना केरळचà¥à¤¯à¤¾ या पराकà¥à¤°à¤®à¥€ पà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤²à¤¾ वंदन करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संधी दिली आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: वडकारा
- जवळचा विमानतळ: करिपूर आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, कोà¤à¤¿à¤•à¥‹à¤¡, कोà¤à¤¿à¤•à¥‹à¤¡ शहरापासून साधारण 23 किमी.