कीà¤à¤°à¤•à¥à¤¤à¥à¤¤ - इडà¥à¤•à¥à¤•à¥€ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ थोडà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न 25 किमी.
1500 मीटर उंचीवरून पडणारा इंदà¥à¤°à¤§à¤¨à¥à¤·à¥à¤¯à¥€ (रेनबो) धबधबा हे हà¥à¤¯à¤¾ ठिकाणाचे सà¥à¤‚दर आकरà¥à¤·à¤£ आहे. हà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वरà¥à¤·à¤à¤° पूरà¥à¤£ वेगाने पडताना पहात येते. हà¥à¤¯à¤¾ ठिकाणाà¤à¥‹à¤µà¤¤à¤¾à¤²à¤šà¥‡ जंगल विविध औषधी वनसà¥à¤ªà¤¤à¥€à¤‚चे घर आहे. हे ठिकाण रॉक कà¥à¤²à¤¾à¤‡à¤®à¥à¤¬à¤¿à¤‚ग (खडकांवर चढणे), गिरà¥à¤¯à¤¾à¤°à¥‹à¤¹à¤£, कॅंपिंग आणि टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚गसाठी योगà¥à¤¯ आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: चंगनचेरी, इडà¥à¤•à¥à¤•à¥‡à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 93 किमी
- जवळचा विमानतळ: मदà¥à¤°à¤¾à¤ˆ (तामिळनाडà¥) इडà¥à¤•à¥à¤•à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 140 किमी कोचीन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, इडà¥à¤•à¥à¤•à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 190 किमी
आटà¥à¤Ÿà¥à¤•à¤¾à¤¡ - इडà¥à¤•à¥à¤•à¥€ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤¨à¥à¤¨à¤°à¤ªà¤¾à¤¸à¥‚न 9 किमी.
धबधबे आणि वर खाली असणारे डोंगर हà¥à¤¯à¤¾à¤‚चे मनोहर दृशà¥à¤¯ असलेला आटà¥à¤Ÿà¥à¤•à¤¾à¤¡ मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤° आणि पलà¥à¤²à¥€à¤µà¤¾à¤¸à¤² दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ वसलेला असून डोळà¥à¤¯à¤¾à¤‚चे पारणे फेडणारा आहे. लांबचà¥à¤¯à¤¾ टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚गसाठीही हे सà¥à¤¥à¤¾à¤¨ योगà¥à¤¯ आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: चंगनचेरी, इदà¥à¤•à¥à¤•à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 93 किमी
- जवळचा विमानतळ: मदà¥à¤°à¤¾à¤ˆ (तामिळनाडà¥) इडà¥à¤•à¥à¤•à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 140 किमी कोचीन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, इडà¥à¤•à¥à¤•à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 190 किमी