आनामà¥à¤¡à¥€ शिखराचà¥à¤¯à¤¾ जवळच असलेले माटà¥à¤Ÿà¥‚पेटी हे मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤®à¤§à¥€à¤² बागायतीने यà¥à¤•à¥à¤¤ अशा परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गांचà¥à¤¯à¤¾ कà¥à¤¶à¤¿à¤¤ वसलेले आहे. मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤®à¤§à¥€à¤² पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ परà¥à¤µà¤¤à¥€à¤¯ शहरामधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤¥à¤¿à¤¤ माटà¥à¤Ÿà¥‚पेटी हे मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤ªà¤¾à¤¸à¥‚न 13 किमी दूर आणि 1700 मीटर उंचावर वसलेले असून निसरà¥à¤—पà¥à¤°à¥‡à¤®à¥€à¤‚साठी जणू हे à¤à¤• वरदानच आहे.
माटà¥à¤Ÿà¥‚पेटीमधà¥à¤¯à¥‡ मनाला मोहवून टाकणारी अनेक रमणीय सà¥à¤¥à¤³à¥‡ आहेत. हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार चहाचà¥à¤¯à¤¾ मळà¥à¤¯à¤¾à¤‚खेरीज येथे उंचसखल अशी गवताची मैदाने आहेत. याशिवाय माटà¥à¤Ÿà¥‚पेटीचà¥à¤¯à¤¾ आजूबाजूला पसरलेली शोला वने ही टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚गसाठी उपयà¥à¤•à¥à¤¤ आहेत, हे सà¥à¤¥à¤¾à¤¨ विविध पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ पकà¥à¤·à¤¾à¤‚चे निवाससà¥à¤¥à¤¾à¤¨ आहे. येथे ठिकठिकाणी à¤à¤°à¥‡ आणि ओढे पहावयास मिळतात, जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हे सà¥à¤¥à¤¾à¤¨ अधिकच आकरà¥à¤·à¤• बनले आहे.
माटà¥à¤Ÿà¤ªà¥‡à¤Ÿà¥à¤Ÿà¥€ मधील पà¥à¤°à¤®à¥à¤– आकरà¥à¤·à¤£ आहे येथील सà¥à¤‚दर तलाव आणि माटà¥à¤Ÿà¥‚पेटà¥à¤Ÿà¥€ धरण, जे à¤à¤• आदरà¥à¤¶ असे सहलीचे ठिकाण आहे. डिसà¥à¤Ÿà¥à¤°à¤¿à¤•à¥à¤Ÿ टूरिà¤à¤® पà¥à¤°à¤®à¥‹à¤¶à¤¨ काउनà¥à¤¸à¤¿à¤² (DTPC) मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š जिलà¥à¤¹à¤¾ परà¥à¤¯à¤Ÿà¤¨ विकास परिषद, इडà¥à¤•à¥à¤•à¥€ दà¥à¤µà¤¾à¤°à¤¾ माटà¥à¤Ÿà¥‚पेटी धरणावर नौकाविहाराची सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ उपलबà¥à¤§ करà¥à¤¨ दिली जाते. येथे सà¥à¤ªà¥€à¤¡ लॉनà¥à¤š, सà¥à¤²à¥‹ सà¥à¤ªà¥€à¤¡ बोटी आणि मोटरबोटी à¤à¤¾à¤¡à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दिलà¥à¤¯à¤¾ जातात. आसपासचà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤¯ पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤£à¥€à¤¯ सà¥à¤¥à¤³à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ नयनाà¤à¤¿à¤°à¤¾à¤® कà¥à¤‚डला चहाची बागायत आणि कà¥à¤‚डला तलाव आहे.
माटà¥à¤Ÿà¥‚पेटà¥à¤Ÿà¥€à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– आकरà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पैकी à¤à¤• आहे इंडो –सà¥à¤µà¤¿à¤¸ पशà¥à¤§à¤¨ परियोजना किंवा इंडो –सà¥à¤µà¤¿à¤¸ लाईवà¥à¤¹à¥à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤• पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤•à¥à¤Ÿà¥à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¤¾ संचालत डेअरी उदà¥à¤¯à¥‹à¤—. अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ दूध देणारà¥à¤¯à¤¾à¤Ÿ अनेक जातींचà¥à¤¯à¤¾ गायी असणारा हा डेअरी उदà¥à¤¯à¥‹à¤— खरोखरच अदà¥à¤µà¤¿à¤¤à¥€à¤¯ आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¤¾: मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤ªà¤¾à¤¸à¥‚न केवळ 13 किमी वाहन दूरीवर.
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨: à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤®à¥, मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 130 किमीअंतरावर
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, मà¥à¤¨à¥à¤¨à¤¾à¤°à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 110 किमी अंतरावर.