कà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¤¨à¤¾à¤¡à¥à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ असलेले केरळमधील तांदळाचे कोठार मà¥à¤¹à¤£à¥‚न ओळखले जाणारे, QST आणि R बà¥à¤²à¥‰à¤• कायल (बॅकवॉटर) परà¥à¤¯à¤Ÿà¤•à¤¾à¤‚ना हॉलंडचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ खंदकांची (डाईकà¥à¤¸) आठवण करून देतात. शेतीचà¥à¤¯à¤¾ देशी अà¤à¤¿à¤¯à¤¾à¤‚तà¥à¤°à¤¿à¤•à¥€ जà¥à¤žà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥‡ हे सà¥à¤‚दर उदाहरण आहे, येथे लागवड (शेती) आणि मनà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ निवास हà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ समà¥à¤¦à¥à¤° पातळीचà¥à¤¯à¤¾ चार ते दहा फूट खाली शकà¥à¤¯ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहेत. हà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी, बॅकवॉटरमधून मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° जमीन परत लागवडीखाली आणणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¤à¥‹à¤µà¤¤à¥€ बांधलेलà¥à¤¯à¤¾ खंदकांचà¥à¤¯à¤¾ साहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ती सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. हà¥à¤¯à¤¾ कालवà¥à¤¯à¤¾à¤‚मधून आरामात समà¥à¤¦à¥à¤°à¤¾à¤šà¥€ सफर करणे हा à¤à¤• अविसà¥à¤®à¤°à¤£à¥€à¤¯ अनà¥à¤à¤µ आहे.
कà¥à¤Ÿà¥à¤Ÿà¤¨à¤¾à¤¡à¥ हा केरळमधील सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤‚दर असा बॅकवॉटरचा पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶ आहे. इथेच सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ जासà¥à¤¤ सरà¥à¤ª नौका शरà¥à¤¯à¤¤à¥€ घेतलà¥à¤¯à¤¾ जातात आणि तांदूळाचà¥à¤¯à¤¾ होडà¥à¤¯à¤¾ आणि हाऊस बोट कà¥à¤°à¥‚à¤à¤¹à¥€ इथेच सरà¥à¤µà¤¾à¤§à¤¿à¤• असतात. केरळमधील नौकानयनास अनà¥à¤°à¥à¤ª बॅकवॉटरचे जाळे 900 किमी पेकà¥à¤·à¤¾à¤¹à¥€ जासà¥à¤¤ अंतरापरà¥à¤¯à¤‚त पसरलेले आहे. हे शांत जलमारà¥à¤— ताडाचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤‚नी आणि à¤à¤¾à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेतांनी घेरलेले असून ते गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ जीवनाची अदà¥à¤à¥à¤¤ à¤à¤²à¤• दाखवितात.
इथे जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी :
अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤¹à¥‚न होडीने QST आणि R बà¥à¤²à¥‰à¤• कायल इथे जाता येते (मोटर बोटने 1 तास 30 मिनिटे आणि सà¥à¤ªà¥€à¤¡à¤¬à¥‹à¤Ÿà¤¨à¥‡ 30 मिनिटे)
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤• : अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾
- जवळचा विमानतळ : अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾à¤¹à¥‚न अंदाजे 85 किमी असलेले कोचिन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ.