सà¥à¤¥à¤¾à¤¨: उतà¥à¤¤à¤° केरळमधील, कनà¥à¤¨à¥‚र जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾ कनà¥à¤¨à¥‚र शहरापासून 2 किमी
शांत, à¤à¤•à¤¾à¤‚त, वाळूचा हा सà¥à¤‚दर विसà¥à¤¤à¤¾à¤° आणि लाटांची खळाळी असे हे संधà¥à¤¯à¤¾à¤•à¤¾à¤³à¤šà¥à¤¯à¤¾ आरामासाठी उतà¥à¤¤à¤® सà¥à¤¥à¤¾à¤¨ आहे. पयà¥à¤¯à¤®à¤¬à¤²à¤® समà¥à¤¦à¥à¤° किनारा हे सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• लोकांचे आवडते सहलीचे ठिकाण आहे आणि परà¥à¤¯à¤Ÿà¤• रिà¤à¥‰à¤°à¥à¤Ÿ मà¥à¤¹à¤£à¥‚न विकसित होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ हà¥à¤¯à¤¾à¤¤ पूरà¥à¤£ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ आहे.
उरà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ à¤à¤¾à¤—-कनà¥à¤¨à¥‚र-हे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ à¤à¤• आकरà¥à¤·à¤• सà¥à¤¥à¤³ आहे. थेयà¥à¤¯à¤® आणि लोक नृतà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–à¥à¤¯à¤¾ लोककलांमà¥à¤³à¥‡ कनà¥à¤¨à¥‚र कायमच à¤à¤• चिरतरà¥à¤£ सौंदरà¥à¤¯ असलेले सà¥à¤¥à¤¾à¤¨ राहिले आहे.
मातà¥à¤°, जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हà¥à¤¯à¤¾ किनाऱà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤³à¥€ लपून राहू इचà¥à¤›à¤¿à¤¤ असाल, तर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ निवासाची सोय शहरात 2 किमी लांब केली गेली पाहिजे. रहाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ उतà¥à¤¤à¤® सोय उपलबà¥à¤§ आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ महामारà¥à¤— 17 कनà¥à¤¨à¥‚रमधून जातो.
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: कनà¥à¤¨à¥‚र, अंदाजे 2 किमी
- जवळचा विमानतळ: कारिपà¥à¤° आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, कोà¤à¤¿à¤•à¥‹à¤¡, दकà¥à¤·à¤¿à¤£à¥‡à¤²à¤¾ 93 किमी.