कनà¥à¤¨à¥‚रमधà¥à¤¯à¥‡, मनोरम जलाशय कवà¥à¤µà¤¯à¥€ कायल हे कदाचित तà¥à¤®à¤šà¥‡ यानंतरचे आणि केरळ बॅकवॉटरमधील सरà¥à¤µà¤¾à¤¤ सà¥à¤‚दर असे ठिकाण असू शकते. दकà¥à¤·à¤¿à¤£ केरळमधील बॅकवॉटर ठिकाणांचे जसे कोलà¥à¤²à¤®à¥ à¤à¥‹à¤µà¤¤à¥€à¤šà¥€ आणि अलपà¥à¤ªà¥à¤à¤¾ यांची सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ अनोखी आकरà¥à¤·à¤£à¥‡ आहेत. कवà¥à¤µà¤¯à¥€ कायलमधà¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ अशी वैशिषà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‡ आहेत की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अगदी पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾à¤¤ पडाल.
कवà¥à¤µà¤¯à¥€ कायलचà¥à¤¯à¤¾ काठावर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ नà¥à¤¸à¤¤à¥‡à¤š चालू शकता किंवा à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ कंटà¥à¤°à¥€ बोटमधà¥à¤¯à¥‡ बसून सà¤à¥‹à¤µà¤¤à¤¾à¤²à¤šà¥€ हिरवळ पहात शीतल वाऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आसà¥à¤µà¤¾à¤¦ घेऊ शकता. या बॅकवॉटर कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ अनेक मजेदार ठिकाणे आणि अनà¥à¤à¤µ आहेत जी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ खिळवून ठेवतील. कवà¥à¤µà¤¯à¥€ कायल किंवा कवà¥à¤µà¤¯à¥€à¤šà¥‡ बॅकवॉटर मà¥à¤¹à¤£à¥‚न सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• पातळीवर ओळखले जाणारे उतà¥à¤¤à¥à¤¤à¤° केरळचे थोडे अपà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ असे हे बॅकवॉटर पाच नदà¥à¤¯à¤¾à¤‚पासून तयार à¤à¤¾à¤²à¥‡ आहे, कवà¥à¤µà¤¯à¥€ नदी आणि तिचà¥à¤¯à¤¾ उपनदà¥à¤¯à¤¾, कनà¥à¤•à¥‹à¤², वनà¥à¤¨à¤¤à¥€à¤šà¤², कà¥à¤ªà¥à¤ªà¤¿à¤¤à¥‹à¤¡à¥‚ कà¥à¤¨à¤¿à¤¯à¤¨..
जैवमंडलीय दृषà¥à¤Ÿà¤¿à¤•à¥‹à¤£à¤¾à¤¤à¥‚न कवà¥à¤µà¤¯à¥€à¤šà¥‡ बॅकवॉटर आणि à¤à¥‹à¤µà¤¤à¤¾à¤²à¤šà¤¾ परिसर महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ मानला गेला आहे. या बॅकवॉटर आणि जलीयपà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¤ अनेक वनसà¥à¤ªà¤¤à¥€ आणि पà¥à¤°à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤‚चे आशà¥à¤°à¤¯à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨ आहे.
कवà¥à¤µà¤¯à¥€ बॅकवॉटरमधील आणखीन à¤à¤• आकरà¥à¤·à¤• गोषà¥à¤Ÿ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ साधारण अरà¥à¤§à¤¾ डà¤à¤¨ लहान मोठी बेटे. कवà¥à¤µà¤¯à¥€ येथील बॅकवॉटर हे उतà¥à¤¤à¤° केरळमधील सरà¥à¤µà¤¾à¤¤ मोठा जलीय पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶ आहे जà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विसà¥à¤¤à¤¾à¤° साधारण 37 चौरसकिमी à¤à¤µà¤¢à¤¾ आहे.
कोटà¥à¤Ÿà¥€ कोटà¥à¤Ÿà¤ªà¥à¤ªà¥à¤°à¤®à¥à¤ªà¤¾à¤¸à¥‚नची बोट राईड कवà¥à¤µà¤¯à¥€ या जलीय पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤šà¥‡ सौंदरà¥à¤¯ दाखवून देते.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: पयà¥à¤¯à¤¨à¥à¤¨à¥à¤°, साधारण 4 किमी
- जवळचा विमानतळ: करिपूर, कनà¥à¤¨à¥‚रपासून 93 किमी