पालकà¥à¤•à¤¾à¤¡ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² नेनेमारा शहरामधून नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€ परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गांची ढगांनी à¤à¤¾à¤•à¤²à¥‡à¤²à¥€ अशी साखळी पहावयास मिळते, खरोखर हे दृशà¥à¤¯ अतिशय मनोहारी असते. या परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गांची उंची 467 मीटर ते 1572 मीटर परà¥à¤¯à¤‚त आहे. नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नेनमारा मधून जाणारà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावरून जावे लागते, जो पोथà¥à¤‚डी डॅमपरà¥à¤¯à¤‚त जाऊन पोहोचतो. नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर केसाचà¥à¤¯à¤¾ पिनेचà¥à¤¯à¤¾ आकारासारखी दहा वळणे आहेत, येथून अतिशय काळजीपूरà¥à¤µà¤• जावे लागते.
पोथà¥à¤‚डी डॅम हे à¤à¤• मनोहर सà¥à¤¥à¤³ आहे, जेथे नौकाविहाराची सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾ उपलबà¥à¤§ आहे तसेच à¤à¤• सहलीचे ठिकाण मà¥à¤¹à¤£à¥‚न ह à¤à¤• उतà¥à¤¤à¤® परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤²à¤¾ जाताना घाटातलà¥à¤¯à¤¾ रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚वर कितà¥à¤¯à¥‡à¤• ठिकाणी पालकà¥à¤•à¤¾à¤¡ लिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विसà¥à¤¤à¥ƒà¤¤ à¤à¥‚à¤à¤¾à¤— दिसून येतो.येथील धानà¥à¤¯à¤¾à¤‚नी यà¥à¤•à¥à¤¤ अशी शेते पाहून जणॠकाही डà¥à¤²à¤£à¤¾à¤°à¥€ अशी चादरच आहे असे वाटते. येथे पालकà¥à¤•à¤¾à¤¡ गॅपचा मनोरम देखावा पहावयास मिळतो.ही पशà¥à¤šà¤¿à¤®à¥€ घाटाचà¥à¤¯à¤¾ संरचनेतील à¤à¤• à¤à¥Œà¤—ोलिक परिघटना आहे. य़ॆथून आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शेजारीच असलेलà¥à¤¯à¤¾ तामिळनाडू राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² काही à¤à¤¾à¤—देखील पहावयास मिळतो.
पà¥à¤¢à¥‡ चालत असताना, बायो-फ़ारà¥à¤®à¤¿à¤‚ग/जैव-शेतीत रà¥à¤šà¥€ असणारà¥à¤¯à¤¾ लोकांना जवळील शेतांमधà¥à¤¯à¥‡ आणि वेगवेगळà¥à¤¯à¤¾ पà¥à¤²à¤¾à¤‚टेशन कंपनà¥à¤¯à¤¾à¤‚चे चहाचे मळे अगदी जवळून पहावयास मिळतात. नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गा संतà¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शेतीसाठीदेखील ओळखलà¥à¤¯à¤¾ जातात.
नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ परà¥à¤µà¤¤à¤°à¤¾à¤‚गामधील कितà¥à¤¯à¥‡à¤• ठिकाणे खाजगी हॉटेल आणि रिसॉरà¥à¤Ÿà¥à¤¸ यांनी यà¥à¤•à¥à¤¤ आहेत. पलगपैंडीचà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µà¥‹à¤šà¥à¤š शिखरावर पोहचणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ येथे असलेली जैव-शेती हा à¤à¤• पà¥à¤°à¤®à¥à¤– विशेष आहे. पलगपैंडी इसà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿà¥à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤• अनोखा बंगला आहे, जो इंगà¥à¤°à¤œà¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शासनात बांधला गेला होता. याला आता खाजगी रिसॉरà¥à¤Ÿà¤®à¤§à¥à¤¯à¥‡ रूपांतरित केले आहे. कैकैटà¥à¤Ÿà¥€ मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤• सामà¥à¤¦à¤¾à¤¯à¤¿à¤• हॉल आहे, जो टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚ग करणारà¥à¤¯à¤¾à¤‚ लोकांसाठी पायथà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तळ मà¥à¤¹à¤£à¥‚न वापरला जातो.
पलगपैंडीपासून अगदी जवळच सीताकà¥à¤‚डॠयेथे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ चितà¥à¤¤à¤¾à¤•à¤°à¥à¤·à¤• देखावा पाहू शकता. येथे 100 मीटर उंचीचा à¤à¤• धबधबा आहे,जो येथील सौंदरà¥à¤¯à¤¾à¤¤ अधिकच à¤à¤° घालतो. पलगपैंडी पासून टà¥à¤°à¥‡à¤•à¤°à¤®à¤¾à¤°à¥à¥žà¤¤ किंवा जीपमधून ममपारा येथे पोहोचू शकता ,जे नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤šà¥‡ दà¥à¤¸à¤°à¥‡ आकरà¥à¤·à¤• सà¥à¤¥à¤¾à¤¨ आहे. पलगपैंडी इसà¥à¤Ÿà¥‡à¤Ÿà¤šà¥à¤¯à¤¾ चारही बाजूंना चहा, वेलदोडे तसेच कॉफ़ीचे मळे उपलबà¥à¤§ आहेत. याचà¥à¤¯à¤¾à¤š शेजारी असलेलà¥à¤¯à¤¾ परà¥à¤µà¤¤à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ गौर, हतà¥à¤¤à¥€, चितà¥à¤¤à¥‡, विशाल खारी यांसारखà¥à¤¯à¤¾ वनà¥à¤¯à¤œà¥€à¤µà¤¾à¤‚चे दरà¥à¤¶à¤¨ घडते. हे ठिकाण पकà¥à¤·à¥€à¤ªà¥à¤°à¥‡à¤®à¥€à¤‚साठी देखील जणू सà¥à¤µà¤°à¥à¤—च आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: पालकà¥à¤•à¤¾à¤¡, नेलà¥à¤²à¤¿à¤¯à¤®à¤ªà¤¥à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 52 किमी
- जवळचा विमानतळ: कोइमà¥à¤¬à¥à¤¤à¥‚र, पालकà¥à¤•à¤¾à¤¡à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 55 किमी.