सà¥à¤¥à¤³: मनà¥à¤¨à¤¾à¤°à¤•à¤¾à¤¡ पासून 40 किमी,पालकà¥à¤•à¤¾à¤¡ जिलà¥à¤¹à¤¾,उतà¥à¤¤à¤° केरळ.
आकरà¥à¤·à¤£: हा उषà¥à¤£ कटिबंधीय वरà¥à¤·à¤¾ जंगलाचा अतà¥à¤¯à¤‚त अनोखा परंतॠनाजूक जतन आहे जिथे अनेक पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ वनसà¥à¤ªà¤¤à¤¿ आणि पà¥à¤°à¤¾à¤£à¥€à¤œà¤¾à¤¤à¤¿à¤šà¥€ विविधतापूरà¥à¤£ रोपवाटिका आहे,तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² काही जाती तर संपूरà¥à¤£ जगात इतरतà¥à¤° कà¥à¤ ेही आढळत नाही.
90 चौ.किमी कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° असलेले साइलेंट वà¥à¤¹à¥…ली राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ उदà¥à¤¯à¤¾à¤¨ पलकà¥à¤•à¤¾à¤¡ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² उतà¥à¤¤à¤°à¥€à¤ªà¥‚रà¥à¤µ कोपरà¥à¤¯à¤¾à¤¤ उà¤à¤¾à¤°à¤²à¥‡ आहे.उतà¥à¤¤à¤°à¥‡à¤¤à¥€à¤² निलगिरी पठारापरà¥à¤¯à¤‚त विसà¥à¤¤à¤¾à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ असून दकà¥à¤·à¤¿à¤£à¥‡à¤¤à¥€à¤² मनà¥à¤¨à¤¾à¤°à¤•à¤¡ सपाट मैदानापेकà¥à¤·à¤¾ उंच आहे.
निलगिरी बायोसà¥à¥žà¤¿à¤…र रीà¤à¤°à¥à¤µà¥à¤¹à¤šà¥‡ (जीवावरण साठा) मरà¥à¤®à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨ साइलेंट वà¥à¤¹à¥…ली राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ उदà¥à¤¯à¤¾à¤¨ आहे. असे नाव असून सà¥à¤¦à¥à¤§à¤¾, साइलेंट वà¥à¤¹à¥…ली (रातकिडà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आवाज येथे ठळकपणे अनà¥à¤ªà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ आहे.) येथे जैविक विविधतेचा साठा आहे. जीवशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤šà¥‡ विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¤¿, वà¥à¤¯à¤¾à¤µà¤¸à¤¾à¤¯à¤¿à¤• शासà¥à¤¤à¥à¤°à¤œà¥à¤ž आणि कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° जीवशासà¥à¤¤à¥à¤°à¤œà¥à¤ž यांचà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हे खरोखरच नंदनवन आहे.
कदाचितच आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¥€à¤•à¤¡à¥‡ पशà¥à¤šà¤¿à¤®à¥€ घाटातील जैविक विविधतेचा असा संगà¥à¤°à¤¹ पहायला मिळेल–1000 हून अधिक जातीची पà¥à¤·à¥à¤ª वनसà¥à¤ªà¤¤à¤¿ जà¥à¤¯à¤¾à¤¤ 110 जातीचे ऑरà¥à¤•à¤¿à¤¡ असून, 34हून अधिक जातीचे ससà¥à¤¤à¤¨ पà¥à¤°à¤¾à¤£à¥€, साधारण 200 जातीची फ़ूलपाखरे, 400 पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥‡ पतंग, 128 जातीचे à¤à¥‚ंगे जà¥à¤¯à¤¾à¤¤ 10 विजà¥à¤žà¤¾à¤¨à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नविन आहेत, साधारण 150 पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥‡ पकà¥à¤·à¥€ जà¥à¤¯à¤¾à¤¤ जवळजवळ सरà¥à¤µ 16 देशज दकà¥à¤·à¤¿à¤£ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ सापडणारे पकà¥à¤·à¥€ सामिल आहेत.
कà¥à¤‚ती नदी, निलगिरी परà¥à¤µà¤¤à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न 2000 मी. समà¥à¤¦à¥à¤°à¤¸à¤ªà¤¾à¤Ÿà¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚नचà¥à¤¯à¤¾ उंचीवरà¥à¤¨ वाहते, आणि संपूरà¥à¤£ लांबीचà¥à¤¯à¤¾ दरीतून वहात घनदाट जंगलातील मैदानावरà¥à¤¨ पà¥à¤¢à¥‡ जाते.बारमाही आणि दà¥à¤¥à¤¡à¥€ à¤à¤°à¥à¤¨ वाहणारà¥à¤¯à¤¾ कà¥à¤‚ती नदीचे पाणी कधीही गढूळ होत नाही तर नेहमी काचेसारखे सà¥à¤µà¤šà¥à¤› असते.
हà¥à¤¯à¤¾ जंगलांमधून होणारे बाषà¥à¤ªà¥‹à¤¤à¥à¤¸à¤°à¥à¤œà¤¨ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾ ठिकाणी होणारà¥à¤¯à¤¾ बाषà¥à¤ªà¥‹à¤¤à¥à¤¸à¤°à¥à¤œà¤¨à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ अधिक असते. हà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वातावरण थंड होते, आणि पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वाफेचे दà¥à¤°à¤µà¥€à¤à¤µà¤¨ सहजपणे होते, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सपाटीवर गà¥à¤°à¥€à¤·à¥à¤®à¤•à¤¾à¤²à¤¿à¤¨ वरà¥à¤·à¤¾ होते.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨: पालककाड, साधारण 80 किमी
- जवळचा विमानतळ: कोईमà¥à¤¬à¤¤à¥‚र (जवळचà¥à¤¯à¤¾ तामिळनाडू राजà¥à¤¯à¤¾à¤¤), साधारण 55 किमी