कोचीचà¥à¤¯à¤¾ इतिहासातील महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ घटना मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सन 1341 मधà¥à¤¯à¥‡ आलेला पूर. यामà¥à¤³à¥‡ कोचीचे नदीमà¥à¤– उघडे पडले आणि जो à¤à¤¾à¤— तोपरà¥à¤¯à¤‚त जमिनीने अडवलेला होता तो जगातील सरà¥à¤µà¥‹à¤¤à¥à¤¤à¥à¤¤à¤® बंदरांपैकी à¤à¤• à¤à¤¾à¤²à¤¾. जगà¤à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² सागरी परà¥à¤¯à¤Ÿà¤•à¤¾à¤‚साठी हे नंदनवन बनले आणि जेवà¥à¤¹à¤¾ 15 वà¥à¤¯à¤¾ शतकात पोरà¥à¤¤à¥à¤—ीज आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर ही à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² पहिली यà¥à¤°à¥‹à¤ªà¥€à¤¯ वसाहत बनली.
डचांनी कोची किलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ ताबा पोरà¥à¤¤à¥à¤—ीजांकडून 1663 साली मिळवला आणि वसाहत काळाचà¥à¤¯à¤¾ शेवटी 1795 मधà¥à¤¯à¥‡ बà¥à¤°à¤¿à¤Ÿà¤¿à¤¶à¤¾à¤‚नी तो पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶ जिंकून घेतला. 1660 चà¥à¤¯à¤¾ दशकात, कोची किलà¥à¤²à¤¾ हे महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤°à¥€ केंदà¥à¤° बनले आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€ à¤à¤• वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤°à¥€ केंदà¥à¤°, महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ सैनिकी तळ, जहाजबांधणी केंदà¥à¤° आणि खà¥à¤°à¤¿à¤¸à¥à¤¤à¥€ धरà¥à¤®à¤¾à¤šà¥‡ केंदà¥à¤° मà¥à¤¹à¤£à¥‚न दूरवर पोहोचली. आज, शतकांनंतर, या शहरात जवळजवळ 13 पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥‡ समाज राहतात.
कोचीमधील आकरà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥€ ठिकाणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ चायनीज मासेमारी जाळी, वासà¥à¤•à¥‹ द गामा सà¥à¤•à¥à¤µà¥‡à¤…र, सॅनà¥à¤Ÿà¤¾ कà¥à¤°à¥à¤ बेसिलिका, सेंट फà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¿à¤¸ चरà¥à¤š, वà¥à¤¹à¥€à¤“सी गेट आणि बेसà¥à¤Ÿà¤¿à¤¯à¤¨ बंगला
चायनीज मासेमारी जाळे टीक वूडवर आणि बांबूचà¥à¤¯à¤¾ खांबांवर संतà¥à¤²à¤¨ ततà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤µà¤° उà¤à¤¾à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ असते. नोंदींनà¥à¤¸à¤¾à¤°, 1350 ते 1450 मधà¥à¤¯à¥‡ ही येथे पà¥à¤°à¤¥à¤® लावणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. वासà¥à¤•à¥‹ द गामा सà¥à¤•à¥à¤µà¥‡à¤…र या किनाऱà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समांतर ठिकाणी ही जाळी खाली à¤à¥à¤•à¤µà¥‚न समà¥à¤¦à¥à¤°à¤¾à¤¤à¥‚न बाहेर काढलेली असतात.
सॅनà¥à¤Ÿà¤¾ कà¥à¤°à¥‚ठबेसिलिका हे चरà¥à¤š पोरà¥à¤¤à¥à¤—ीजांनी बांधले होते आणि पोप पॉल 4 यांनी 1558 मधà¥à¤¯à¥‡ जीरà¥à¤£à¥‹à¤¦à¥à¤§à¤¾à¤° केला होता. डच आकà¥à¤°à¤®à¤•à¤¾à¤‚नी अनेक खà¥à¤°à¤¿à¤¸à¥à¤¤à¥€ वासà¥à¤¤à¥‚ नषà¥à¤Ÿ केलà¥à¤¯à¤¾ परंतॠही वासà¥à¤¤à¥‚ वाचली. नंतर बà¥à¤°à¤¿à¤Ÿà¤¿à¤¶à¤¾à¤‚नी ही वासà¥à¤¤à¥‚ पाडून बिशप डॉम गोमेठवरेरा यांनी 1887 मधà¥à¤¯à¥‡ नवीन वासà¥à¤¤à¥‚ उà¤à¤¾à¤°à¤²à¥€. 1905 मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤ªà¤¨ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सॅनà¥à¤Ÿà¤¾ कà¥à¤°à¥‚à¤à¤²à¤¾ पोप जॉन पॉल 2 यांनी 1984 मधà¥à¤¯à¥‡ बॅसिलिका मà¥à¤¹à¤£à¥‚न घोषित केले.
फोरà¥à¤Ÿ कोची हे à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¾à¤šà¥€à¤¨ चरà¥à¤šà¥‡à¤¸à¤ªà¥ˆà¤•à¥€ à¤à¤• सेंट फà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¿à¤¸ चरà¥à¤šà¤šà¥‡à¤¹à¥€ ठिकाण आहे. 1503 ते 1663 मधà¥à¤¯à¥‡ पोरà¥à¤¤à¥à¤—ीज काळात हे रोमन कॅथलिक चरà¥à¤š होते, नंतर 1664 ते 1804 परà¥à¤¯à¤‚त डच रिफॉरà¥à¤®à¤¿à¤¸à¥à¤Ÿ चरà¥à¤š आणि 1804 ते 1947 परà¥à¤¯à¤‚त à¤à¤‚गà¥à¤²à¤¿à¤•à¤¨ चरà¥à¤š होते. आज याचे अनà¥à¤¶à¤¾à¤¸à¤¨ चरà¥à¤š ऑफ साउथ इंडिया (सीà¤à¤¸à¤†à¤¯) दà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ होते. या चरà¥à¤šà¤šà¥à¤¯à¤¾ बाबतीत दà¥à¤¸à¤°à¥‡ à¤à¤• वासà¥à¤¤à¤µ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡, वासà¥à¤•à¥‹ द गामा जो 1524 मधà¥à¤¯à¥‡ मरण पावला, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मरà¥à¤¤à¥à¤¯ अवशेष 14 वरà¥à¤·à¤¾à¤‚नंतर पोरà¥à¤¤à¥à¤—ालला परत पाठवेपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ येथेच दफन केले होते. फोरà¥à¤Ÿ कोची येथील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• रचना, पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• रसà¥à¤¤à¤¾, दारे, खिडकà¥à¤¯à¤¾ आणि विटा सरà¥à¤µà¤¾à¤‚कडे à¤à¤• कथा आहे.
अनेक à¤à¤¤à¤¿à¤¹à¤¾à¤¸à¤¿à¤• आणि सांसà¥à¤•à¥ƒà¤¤à¤¿à¤• मà¥à¤–à¥à¤¯ सà¥à¤¥à¤³à¤¾à¤‚खेरीज, कोचीमधà¥à¤¯à¥‡ आहेत अनेक रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤¨à¥à¤Ÿà¥à¤¸ जी ताजे मासळीचे पदारà¥à¤¥ देतात आणि जी परà¥à¤¯à¤Ÿà¤•à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ खूप पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ आहेत.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
फोरà¥à¤Ÿ कोचीला बस किंवा फेरी बोटीने जाता येते. 13 किमी दूर असलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤®à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तासाà¤à¤°à¤¾à¤šà¤¾ बसपà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ आहे आणि à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤® येथील मà¥à¤–à¥à¤¯ बोट जेटà¥à¤Ÿà¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न फेरी बोटीने 20 मिनिटांत पोहोचता येते.
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤®à¥ मà¥à¤–à¥à¤¯ बोट जेटà¥à¤Ÿà¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 10 कि.मी.
- जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, साधारण 20 कि.मी.