सà¥à¤¥à¤¾à¤¨: मानंतवाडीपासून पूरà¥à¤µà¥‡à¤¸ सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 20 कि.मी, वायनाड जिलà¥à¤¹à¤¾, उतà¥à¤¤à¤° केरळ
वायनाड जिलà¥à¤¹à¤¾ पशà¥à¤šà¤¿à¤® घाटामधील उंच डोंगराळ पठारांवर वसला आहे. येथे इ.स.पू. सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ १० शतकांपासून मानवी संसà¥à¤•à¥ƒà¤¤à¥€ असà¥à¤¤à¤¿à¤¤à¥à¤µà¤¾à¤¤ होती; असे इतिहासकारांचे मà¥à¤¹à¤£à¤£à¥‡ आहे.
नंतरचà¥à¤¯à¤¾ काळात मानवी वसà¥à¤¤à¥€ अतिशय विरळ होत गेलेलà¥à¤¯à¤¾ या बाहà¥à¤¯ जगाचा सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ न à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ामधे बेगूर वसले आहे. केरळचà¥à¤¯à¤¾ अतिशय रमà¥à¤¯ वनà¤à¤¾à¤—ांपैकी à¤à¤• वनà¥à¤¯à¤•à¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤° आहे. या परिसरात वनà¥à¤¯ पशू व वनसà¥à¤ªà¤¤à¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ विविध जाती आढळून येतात, तसेच निसरà¥à¤—पà¥à¤°à¥‡à¤®à¥€ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚साठी ही à¤à¤• अतिशय उपयà¥à¤•à¥à¤¤ जागा आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: कनà¥à¤¨à¥‚र जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥€à¤² थलासेरी, मानंतवाडीपासून सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 80कि.मी.
- जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, कोà¤à¤¿à¤•à¥‹à¤¡à¥‡, सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 106 कि.मी.