सà¥à¤¥à¤¾à¤¨: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤®à¤ªà¤¾à¤¸à¥‚न 70 किमी
आकरà¥à¤·à¤£à¥‡: दà¥à¤°à¥à¤®à¤¿à¤³ वनसà¥à¤ªà¤¤à¥€ आणि औषधी à¤à¤¾à¤¡à¥‡.
असे मानले जाते कि, अगसà¥à¤¤à¥à¤¯ जंगल हे पà¥à¤°à¤¾à¤£à¤•à¤¥à¤¾à¤‚मधील ऋषि अगसà¥à¤¤à¤¿ यांचे निवाससà¥à¤¥à¤¾à¤¨ होते. याचà¥à¤¯à¤¾ à¤à¥‹à¤µà¤¤à¤¾à¤²à¥€ सरà¥à¤µà¤¤à¥à¤° टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚गची सà¥à¤¥à¤¾à¤¨à¥‡ आणि घनदाट जंगल वेढलेले आहे.
पशà¥à¤šà¤¿à¤®à¥€ घाटाने वेढलेले अगसà¥à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤¡à¤® हे तीकà¥à¤·à¥à¤£, शंखाकार तसेच आलिशान असून ते 1890 मीटर उंचीवर सà¥à¤¥à¤¿à¤¤ आहे. दà¥à¤°à¥à¤®à¤¿à¤³ वनसà¥à¤ªà¤¤à¥€ आणि औषधी à¤à¤¾à¤¡à¤¾à¤‚साठी हा जणू सà¥à¤µà¤°à¥à¤—च आहे. याचà¥à¤¯à¤¾ उतारावर जेवà¥à¤¹à¤¾ नीलकà¥à¤°à¤¿à¤‚जीची रंगीबेरंगी फà¥à¤²à¥‡ फà¥à¤²à¤²à¥‡à¤²à¥€ आपण पाहतो तेवà¥à¤¹à¤¾ तर ते अधिकच मनोहर दिसते. असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ की नीलकà¥à¤°à¤¿à¤‚जीची फà¥à¤²à¥‡ ही बारा वरà¥à¤·à¤¾à¤¤à¥‚न à¤à¤•à¤¦à¤¾à¤š फà¥à¤²à¤¤à¤¾à¤¤.
या परà¥à¤µà¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शिखरावर महिलांना चढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मनाई आहे. असे मानले जाते कि याठिकाणी पà¥à¤°à¤¾à¤£à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ वरà¥à¤£à¤¨ केलेलà¥à¤¯à¤¾ अगसà¥à¤¤à¤¿ ऋषिंचा निवास आहे. हे ऋषि बà¥à¤°à¤®à¥à¤¹à¤šà¤¾à¤°à¥€ होते आणि अपरिचित सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना ते सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤ªà¤¾à¤¸à¥‚न दूर ठेवत. डिसेंबरचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾à¤‹ आठवडà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न ते फेबà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤°à¥€ महिनà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚तचा काळ येथे टà¥à¤°à¥‡à¤•à¤¿à¤‚ग करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी योगà¥à¤¯ मानला जातो. यासाठी थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ पी.टी.à¤. नगराचà¥à¤¯à¤¾ वन विà¤à¤¾à¤—ातील वनà¥à¤¯à¤œà¥€à¤µ वॉरà¥à¤¡à¤¨à¤•à¤¡à¥‚न फ़ॉरेसà¥à¤Ÿ पास उपलबà¥à¤§ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागतात.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® सेनà¥à¤Ÿà¥à¤°à¤², बोनाकॉरà¥à¤¡à¥à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 61 किमी
- जवळचा विमानतळ: थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ, बोनाकॉरà¥à¤¡à¥à¤ªà¤¾à¤¸à¥‚न साधारण 67 किमी.