तà¥à¤®à¥à¤¹à¥€ या हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार, सà¥à¤‚दर अशा वागà¥à¤®à¤£à¤²à¤¾ कधी à¤à¥‡à¤Ÿ दिली आहे का? आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ असा विचार करत असाल कि इतर हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार, निसरà¥à¤—रमà¥à¤¯ ठिकाणांपेकà¥à¤·à¤¾ येथे काय वेगळे आकरà¥à¤·à¤£ असेल? ”पण वागà¥à¤®à¤£ हे अनà¥à¤¯ हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ निशà¥à¤šà¤¿à¤¤à¤š वेगळे आहे.तà¥à¤®à¥à¤¹à¥€ येथे हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार परà¥à¤µà¤¤ टेकडà¥à¤¯à¤¾, मखमली कà¥à¤°à¤£à¥‡, परà¥à¤µà¤¤à¤¾à¤µà¤°à¥€à¤² थंडगार वारा यांचा उतà¥à¤¤à¤® आसà¥à¤µà¤¾à¤¦ वागà¥à¤®à¤£ सोडून अनà¥à¤¯ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ ठिकाणी लà¥à¤Ÿà¤¤à¤¾ येणार नाही. धारà¥à¤®à¤¿à¤• रहसà¥à¤¯à¤µà¤¾à¤¦ आणि यà¥à¤°à¥‹à¤ªà¤¿à¤¯à¤¨ परंपरा यांचे रोचक मिशà¥à¤°à¤£ याखेरीज अनà¥à¤¯ कोठेही पहावयास मिळणार नाही.
जीवनातील इतर सà¥à¤‚दर गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚बरोबरच वागà¥à¤®à¤£à¥à¤šà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ हà¥à¤¯à¤¾ केवळ ऎकणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ किंवा वाचून समजायचà¥à¤¯à¤¾ नसून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾ केवळ सà¥à¤µà¤¾à¤¨à¥à¤à¤µà¤¾à¤¨à¥‡à¤š समजू शकता. यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ असे करा कि à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ वाहनादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ सरळ इडà¥à¤•à¥à¤•à¥€ जिलà¥à¤¯à¤¾à¤¤ जायची वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करा आणि तेथून वागà¥à¤®à¤£à¤²à¤¾ पोहोचा. à¤à¤•à¤¦à¤¾ का वागà¥à¤®à¤£à¤²à¤¾ पोहोचलात कि आपली पादतà¥à¤°à¤¾à¤£à¥‡ काढा आणि आपले डोळे बंद करून वागà¥à¤®à¤£à¤²à¤¾ केवळ ऎकणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करा.
आणि जेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ येथील रहसà¥à¤¯à¤®à¤¯ वातावरणातून पà¥à¤¢à¥‡ जाल तेवà¥à¤¹à¤¾ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तीन टेकडà¥à¤¯à¤¾à¤‚चे दरà¥à¤¶à¤¨ घडेल; तà¥à¤¯à¤¾ आहेत-थंगल टेकडी, मà¥à¤°à¥à¤—न टेकडी आणि कà¥à¤°à¤¿à¤¸à¥à¤®à¤²à¤¾ टेकडी. या टेकडà¥à¤¯à¤¾ अनà¥à¤•à¥à¤°à¤®à¥‡ हिंदू, मà¥à¤¸à¤²à¤®à¤¾à¤¨ आणि खà¥à¤°à¤¿à¤¶à¥à¤šà¤¨ समà¥à¤¦à¤¾à¤¯à¤¾à¤‚ची धरà¥à¤®à¤¸à¥à¤¥à¤³à¥‡ आहेत.
आणि कà¥à¤°à¤¿à¤¸à¥à¤®à¤²à¤¾ येथील à¤à¤¿à¤•à¥à¤·à¥‚ंचे डेअरी फ़ारà¥à¤® पाहणà¥à¤¯à¤¾à¤¸ अवशà¥à¤¯ चà¥à¤•à¤µà¥‚ नका.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡: मळà¥à¤¯à¤¾à¤‚चे शहर मà¥à¤¹à¤£à¥‚न पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ असलेलà¥à¤¯à¤¾ पीरमेडपासून 25 किमी दूर.
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: पीरमेडपासून साधारण 75 किमी लांब असलेले कोटà¥à¤Ÿà¤¯à¤®
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ,पीरमेडपासून साधारण 150 किमी लांब.