सà¥à¤¥à¤¾à¤¨: कोलà¥à¤²à¤®-शेनकोटà¥à¤Ÿà¤¾ रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° कोलà¥à¤²à¤®à¤ªà¤¾à¤¸à¥‚न अंदाजे 75 किमी
पलरà¥à¤µà¥€-जà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शबà¥à¤¦à¤¶: अरà¥à¤¥ आहे दूधाचा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ – केरळमधील सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤‚दर धबधबà¥à¤¯à¤¾à¤‚पैकी à¤à¤• आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दकà¥à¤·à¤¿à¤£ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ परà¥à¤¯à¤Ÿà¤•à¤¾à¤‚चे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उषà¥à¤£à¤•à¤Ÿà¤¿à¤¬à¤‚धाचà¥à¤¯à¤¾ जंगलामधून पलरà¥à¤µà¥€à¤²à¤¾ जाणे हा मंतà¥à¤°à¤®à¥à¤—à¥à¤§ करणारा अनà¥à¤à¤µ आहे.
पलरà¥à¤µà¥€ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ दà¥à¤§à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ 300 फूट उंच खडकांवरून खाली येतो. हे à¤à¤• सà¥à¤‚दर सहलीचे ठिकाण आहे. पीडबà¥à¤²à¥‚डी इंसà¥à¤ªà¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ बंगला आणि केटीडीसी मॉटेलमधà¥à¤¯à¥‡ रहाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ उतà¥à¤¤à¤® सोय केली जाते..
दà¥à¤§à¤¾à¤³ धबधबà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आवाज, आपलà¥à¤¯à¤¾ पृषà¥à¤ à¤à¥‚मीत धà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वसà¥à¤¤à¥à¤°à¥‡ परिधान करणारà¥à¤¯à¤¾ निळà¥à¤¯à¤¾ डोंगरांचà¥à¤¯à¤¾ आणि हिरवà¥à¤¯à¤¾à¤—ार दरà¥à¤¯à¤¾ खोरà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नीरव शांततेला à¤à¤‚ग करणारा à¤à¤•à¤®à¥‡à¤µ आवाज आहे.
येथे पोहोचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: अंदाजे 75 किमीवर असलेले कोलà¥à¤²à¤®.
- जवळचा विमानतळ: कोलà¥à¤²à¤® शहरापासून अंदाजे 72 किमी वर असलेले थिरà¥à¤µà¤¨à¤‚तपà¥à¤°à¤® आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ.