सà¥à¤¥à¤³: à¤à¤²à¤®à¤•à¤µà¥ à¤à¤—वती मंदिर, वडयार, वाइकोमपासून 3 किमी.
आटà¥à¤Ÿà¥à¤µà¥‡à¤²à¤¾ महोतà¥à¤¸à¤µà¤® हा जल आनंदोतà¥à¤¸à¤µ आहे. दंतकथेनà¥à¤¸à¤¾à¤° देवी à¤à¤²à¤®à¤•à¤µà¥ या आपलà¥à¤¯à¤¾ बहिणीला à¤à¥‡à¤Ÿà¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आलेलà¥à¤¯à¤¾ कोडà¥à¤‚गलà¥à¤²à¥‚र देवीचा हा सà¥à¤µà¤¾à¤—त समारंठआहे. या छोटà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¾ देवळात देवी à¤à¤—वती ही देवता विराजमान à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ आहे. दोन दिवसाचà¥à¤¯à¤¾ आटà¥à¤Ÿà¥à¤µà¥‡à¤²à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ देवळाची हà¥à¤¬à¥‡à¤¹à¥à¤¬ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥ƒà¤¤à¥€ दरà¥à¤¶à¤µà¤¿à¤£à¤¾à¤°à¥‡ अतिशय सà¥à¤‚दरपणे सजवलेले पडाव, अनेकविध रंगांनी सजविलेलà¥à¤¯à¤¾ -छोटà¥à¤¯à¤¾ पडावातून जलपà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ आणि देवळात वाजविले जाणारे वादà¥à¤¯ असते. पडावातील ही मिरवणूक देवळापासून 2 किमी दूर असलेलà¥à¤¯à¤¾ आटà¥à¤Ÿà¥à¤µà¥‡à¤²à¤¾ काडावूपासून सà¥à¤°à¥ होते.
जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ मारà¥à¤—:
- जवळचे रेलà¥à¤µà¥‡ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•: अंदाजे 30 किमी दूर असलेले à¤à¤°à¥à¤¨à¤¾à¤•à¥à¤²à¤®
- जवळचे विमानतळ: अंदाजे 50 किमी दूर असलेले कोचिन आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ विमानतळ.