Trade Media
     

ताइपूय महोत्सवम् , कूर्कन्चेरी


Event date:
स्थळ: कूर्कन्चेरी श्री महेश्वर मंदिर, त्रिशूर जिल्हा.

देवळाची मुख्य देवता महेश्वर (शिव) असली तरी हा उत्सव म्हणजे 7 ताइपूय महोत्सवम्  त्यांचा पुत्र, सुब्रमण्य याच्यासाठी असतो. कवडियट्टम् , धार्मिक नृत्य हे सकाळी सुरू होते आणि प्रत्येकात जवळजवळ 30 अम्बालक्कवडि आणि 60 पूक्कवडि असलेले 10 समूह यात सहभागी होतात. अम्बालक्कवडि म्हणजे 6 ते 10 फूट उंच अशी देवळाची प्रतिकृती, जी पुरुष भक्त खांद्यावर घेतात. पूक्कवडि ही धनुष्याच्या आकाराची आणि फुलांनी सजवलेली असते. कवडियट्टम दुपारपर्यंत चालते आणि त्यानंतर हत्तींची मिरवणूक निघते. मग ते पुन्हा रात्री सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालते. आकर्षक आतषबाजीने उत्सवाची सांगता होते. 

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेलवे स्थानक: त्रिशूर 20 किमी दूर.
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिशूरपासून 58 किमी दूर.   

Unknown column 'issueid' in 'where clause'