Trade Media
     

चम्पकुलम नौका स्पर्धा


Event date:
स्थळ: चम्पकुलम, जिल्हा अलप्पुझा.

केरळच्या नौका स्पर्धेचा मोसम चम्पकुलम वल्लमकली अथवा नौका स्पर्धाबरोबर आरंभ होतो. ही राज्याची सर्वात लोकप्रिय नौका स्पर्धा आहे. ह्या शानदार समारोहातील आकर्षणामधे समाविष्ट आहे - पाण्यावरील धार्मिक मिरवणूक, शानदार वाटर फ्लोट्स, सुसज्जित नौका आणि राजकीय चन्दनवल्लम (सर्प नौका) (असे म्हणण्यात येते कारण नौकांचा माथा सर्पाच्या उभा राहिलेल्या फ़ण्यासारखा दिसतो), प्रत्येकाची लांबी 100 फूट असते.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: अलप्पुझा, साधारण 26 किमी दूर
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझापासून साधारण 85 किमी.

Unknown column 'issueid' in 'where clause'