Trade Media
     

होली क्रॉस श्राइनची मेजवानी


Event date:
होलि क्रॉस श्राइन मप्रणम त्रिशूर हे मध्य केरळ मधील महत्वाचे तिर्थस्थान आहे. हा वार्षिकोत्सव- श्राइन येथील क्रॉसचा आयोजन 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान केले जाते आणि अष्टमी(उत्सवाचा 8 वा दिवस) 21 सप्टेंबरला साजरी करतात.उत्सव काळातील सर्वात शुभ दिवस 14 सप्टेंबर हा असतो.

या उत्सवाचा मुख्य समारंभ आहे 'तिरिथेलिक्केल’ (विशाल मेणबत्तीचा प्रकाश) ज्याचे वजन 0.25 किलो पासून 300 किलो पर्यंत असते, होली क्रॉस आणि जीझस क्राइस्टच्या होलि ब्लड (पवित्र रक्त)  च्या आठवणींच्या प्रति श्रद्धा, आतिशबाजी, चर्चचा झगमगाट आणि भक्तिमय धार्मिक विधी. जगात सर्वत्र ह्या मेजवानीचे आयोजन ह्याच दिवशी केले जाते.

Unknown column 'issueid' in 'where clause'