Trade Media
     

ओणम


Event date:
स्थळ: ओणमचा उत्सव संपूर्ण केरळमधे साजरा होतो.

ओणमच्या दरम्यान केरळ खुशी, उत्साह आणि आनंद याचे केंद्र बनते.निसर्ग बहरलेला असतो, वातावरण उत्सवपूर्ण असते, आनंदी जनता आणि भरपूर मनोरंजन. ओणम सणाचा हा काळ असतो जो केरळवासीयांचा स्वत:चा आणि अधिक आवडता काळ असतो.

चिंगमच्या मलयालम महिन्यांच्या अठमच्या दिवशी जो ऑगस्ट/सप्टेंबर मधे येतो, तेव्हापासून सुरु होऊन ओणम उत्सव 10 दिवस चालतो. हा काळ असा असतो जेव्हा हत्तींची मिरवणूक, शास्त्रीय नृत्य आणि लोक नृत्य प्रदर्शने, संगीत प्रस्तुति, सांस्कृतिक स्पर्धा, नौका स्पर्धांसहित अन्य अनेक  कार्यक्रमांनी केरळ जिवंत होऊन उठतो.

Unknown column 'issueid' in 'where clause'