Trade Media
     

नीलमपेरुर पूरम पडायनी


Event date:
स्थळ: नीलमपेरूर स्थित पल्ली भगवती मन्दिर (जिल्हा अलप्पुझा), कोट्टयमपासून साधारण 16 किमी दूर.

चिंगम (ऑगस्ट/सप्टेंबर) च्या मलयालम महिन्याच्या नक्षत्रानुसार पूरमला अलप्पुझा जिल्ह्यातील नीलमपेरूर स्थित सुंदर गावातील पल्ली मन्दिर या पवित्र स्थळी भव्य पडायनी उत्सवासाठी तयार होतात. हा उत्सव अनेक पद्धतीने मनमोहक असतो खासकरुन, प्रथमच पाहणार्‍यांसाठी.

पडायनीचा  शाब्दिक अर्थ आहे सैनिकांची रांग. नीलमपेरूरमधे आयोजित होणारे पडायनी अनुष्ठान केरळच्या अन्य क्षेत्रांमधे होणार्‍या पडायनी अनुष्ठानापेक्षा भिन्न असतो. हा मोठ्या संख्येने असणार्‍या राजहंसांच्यां प्रतिकृतिंसाठी ओळखला जातो आणि त्या बनविण्याच्या प्रक्रियेला अन्नम केट्टु असे म्हणतात. पौराणिक भूमिकांच्या प्रतिकृतींना घेऊन जाणार्‍या रंग-बेरंगी मिरवणूक रात्रीच्या वेळी निघतात.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: कोट्यम, साधारण 16 किमी दूर.
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 76 किमी दूर.

Unknown column 'issueid' in 'where clause'