Trade Media
     

कडम्मनिट्टा पडायनी


Event date:
स्थळ: कडम्मनिट्टा देवी मन्दिर, जिल्हा पत्तनमतिट्टा.

कडम्मनिट्टा, हे देवी मन्दिरात होणार्‍या पडायनी अनुष्ठानसाठी प्रसिद्ध आहे. पडायनी देवीच्या प्रति एक धार्मिक अर्पण आहे. ह्यामधे रंगांची उधळण होते, एक विशिष्ट पद्धतीची ऊर्जा अनुभवण्यात येते आणि अत्यंत भावूक भक्तिचा क्षण असतो.हा उत्सव प्रतिवर्षी मलयालम महीन्यात मेडमच्या (Aries) पहिल्या दिवशीपासून 10 व्या दिवसापर्यंत साजरा होतो ज्याला पतमुडयम म्हणतात.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: तिरुवल्ल, साधारण पत्तनमतिट्टा पासून 30 किमी.
  • जवळचा विमानतळ: तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुवल्लपासून साधारण 105किमी.

Unknown column 'issueid' in 'where clause'