Trade Media
     

ताइपूय महोत्सवम, हरिप्पाड


Event date:
स्थळ: सुब्रमण्य स्वामी मंदिर, हरिप्पाड, अलप्पुझ जिल्हा.

ताइपूय महोत्सवम, हा शिव आणि देवी पार्वतीचा मोठा मुलगा सुब्रमण्य याच्या सन्मानार्थ केला जाणारा एक दिवसाचा उत्सव आहे आणि हा केरळमधील बहुतेक सर्व मंदिरांमध्ये साजरा केला जातो. उत्सवाच्या दिवशी, भक्त कवडी खांद्यावर घेऊन नाचत नाचत देवळापर्यंत मिरवणूक काढतात. या धार्मिक नृत्यास कवडियट्टम असे म्हणतात.

येथे पोहोचण्यासाठी:
हे मंदिर अलप्पूझ जिल्ह्यातील हरिप्पडपासून केवळ एक किलोमीटरवर आहे.
  • जवळचे रेलवे स्थानक: हरिप्पड, साधारण 5 किमी
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझापासून 85 किमी.

Unknown column 'issueid' in 'where clause'