Trade Media
     

त्रिशूर पूरम


Event date:
स्थळ: थेक्किन्कडु मैदानम त्रिशूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती स्थित आहे.

विश्व प्रसिद्ध त्रिशूर पूरम, केरळचा सर्वात लोकप्रिय उत्सव, धूमधाम आणि देखावा यांचे मिश्रण आहे. विभिन्न सामाजिक स्थितिमधील हजारों लोक त्रिशूरच्या थेक्किन्कडु मैदानममधे एकत्र होऊन पूरम अथवा उत्सव साजरा करतात. हा उत्सव केरळचे प्राचीन स्थापत्य असलेल्या वडक्कुमनाथ मन्दिराच्या प्रांगणात आयोजित करतात. ह्या उत्सवात अन्य आयोजनांशिवाय 30 सुसज्जित हत्तींची भव्य सौंदर्य स्पर्धा आणि चमकते तारेजड़ित छत्र्यांचे तेज लयबद्ध परिवर्तनाबरोबर होणारी प्रतियोगिता कुडमट्टम ह्याचे मुख्य आकर्षण आहे. संगीतकारांतर्फ़े प्रस्तुत चेन्दमेलम आणि पंचवाद्यम प्रस्तुति दृष्टिसुखाबरोबर उपयुक्त संगत प्रदान करतात. दोन दिवस चालणार्‍या ह्या उत्कृष्ट मनोरंजनाच्या ग्रांड फिनालेच्या रूपात चित्ताकर्षित आतिशबाजीने आकाश झगमगून उठते.


येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: त्रिशूर, साधारण 1किमी दूर
  • जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्रिशूरपासून साधारण 58 किमी दूर.

Unknown column 'issueid' in 'where clause'