हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ तीयल कसे बनवायचे ते दाखवतो.
सामगà¥à¤°à¥€
- वांगी (लहान) - 4
- लहान कांदे - 10
- लाल तिखट - 1 चमचा
- धणे पावडर - 2 चमचे
- हळद - ½ चमचा
- ठेचलेले मिरे - ½ चमचा
- चिंचेचे पाणी - 1/2 कप
- मोहरी - 1 चमचा
- नारळ (खोवलेला) - 1 कप
- मेथी - 1 चमचा
- खोबरेल तेल- 3 चमचा
- कढीपतà¥à¤¤à¤¾
- मीठ- चवीपà¥à¤°à¤¤à¥‡
- लाल मिरचà¥à¤¯à¤¾
कृती
à¤à¤•à¤¾ कढईत, थोडे तेल गरम करा. खोवलेला नारळ घाला व तांबूस होईपरà¥à¤¯à¤‚त परता, आता मेथी घाला. परतत रहा. धणे पावडर, लाल तिखट, ठेचलेली मिरी आणि हळद घाला. चांगले परता. लहान कांदे घालून पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ परता. या सगळà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वाटून वाटण बनवा आणि बाजूला ठेवा.
दà¥à¤¸à¤°à¥€ कढई घेऊन 2 चमचे तेल गरम करा. यात तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेली वांगी आणि लहान कांदे घाला. चांगले परता. à¤à¤¾à¤‚डे à¤à¤¾à¤•à¤¾ आणि थोडा वेळ शिजवा.
आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ à¤à¤¾à¤•à¤£ काढून थोडे ढवळून पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤¾à¤•à¤£ ठेवा आणि थोडा अधिक वेळ शिजवा. à¤à¤¾à¤•à¤£ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ काढा आणि चिंचेचे पाणी घाला आणि सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ केलेले वाटण घाला. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ उकळी येऊ दà¥à¤¯à¤¾. यात, थोडॆ पाणी घाला. हळूवार ढवळा आणि मीठघाला. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ ढवळा.
आता तीयल साठी फोडणी तयार करा. थोडे तेल गरम करून मोहरी, लाल मिरचà¥à¤¯à¤¾ आणि कढीपतà¥à¤¤à¤¾ घाला. फोडणी तीयलवर घाला.
गरमागरम वाढा.