हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ पोरà¥à¤• पेरलन बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती दाखवितो. .
à¤à¤• किलोगà¥à¤°à¥…म पोरà¥à¤• (डà¥à¤•à¤°à¤¾à¤šà¥‡ मांस) मधà¥à¤¯à¤®-आकाराचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤•à¤¡à¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ कापून सà¥à¤µà¤šà¥à¤› करा आणि खालील गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न ठेवा:
- धणे पूड - 5-6 चमचे
- लाल तिखट - 1 चमचा (पावडर 1-2 मिनिटे à¤à¤¾à¤œà¤¾)
- मिरी पूड - 1 चमचा (पावडर 1-2 मिनिटे à¤à¤¾à¤œà¤¾)
- हळद - ½ चमचा
- सफेद वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—र - 2 चमचे
- मीठ- चवीनà¥à¤¸à¤¾à¤°
अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾ तासांनंतर, या मिशà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ अरà¥à¤§à¤¾ कप पाणी घालून 20 ते 25 मिनिटे पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शिजवा. वोकमधà¥à¤¯à¥‡, तीन ते चार चमचे तेल घाला आणि 10 ते 12 ठेचलेलà¥à¤¯à¤¾ लसणीचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ परतून घà¥à¤¯à¤¾.
दोन इंच तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेलं आलं आणि दोन चिरलेले टॉमेटो तà¥à¤¯à¤¾à¤¤ घाला. कांदा फिकट रंगाचा आणि मऊ होईपरà¥à¤¯à¤‚त हलवत रहा. थोडी कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने आणि आधी शिजविलेले पोरà¥à¤• (डà¥à¤•à¤°à¤¾à¤šà¥‡ मांस) घाला.
रसà¥à¤¸à¤¾ घटà¥à¤Ÿ होईपरà¥à¤¯à¤‚त आणखी थोडा वेळ à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून शिजू दà¥à¤¯à¤¾. चांगले ढवळा.
पाककृती: शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€.लेलॠरॉय (संदरà¥à¤: लोनली पà¥à¤²à¥…नेट à¤à¤¨à¥à¤¡ रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरधà¥à¤µà¤¨à¥€: +91 471 2215377