सामगà¥à¤°à¥€
- कोंबडीचे तà¥à¤•à¤¡à¥‡ (छोटे तà¥à¤•à¤¡à¥‡) - ½ किगà¥à¤°à¥…म (बोनलेस (हाडॆ काढून))
- कांदे (चिरलेले) - 2 कप
- लसूण (चिरलेली) - 2 चमचे
- आलं ( तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेलं) - 2 चमचे
- हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ (तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेलà¥à¤¯à¤¾) - 8.
- कोंबडी मसाला पावडर - 2 चमचे
- मिरी (बारीक केलेली) - 1 चमचा
- जिरं - 1 चमचा
- खोबरं (किसलेलं) - 1 कप
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- कोथिंबीर - ½ कप
- मीà¤
- तेल
- मोहरी - 1 चमचा
- उडदाची डाळ - 1 चमचा
- तमालपतà¥à¤°
कृती
कढईत तीन चमचे तेल तापवून घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¤ मोहरी, उडदाची डाळ, जिरं, कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने, आलं आणि लसूण घाला. आता हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ आणि मोठे कांदे घाला. हलवा आणि थोडा वेळ परतून कोंबडीचे तà¥à¤•à¤¡à¥‡ घाला. हळूवारपणे à¤à¤•à¤¤à¥à¤° करा. तà¥à¤¯à¤¾à¤¤ कोंबडी मसाला, मिरी पूड, हळद आणि मीठघाला.
आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ दोन कप पाणी घालू शकता. तमालपतà¥à¤° टाका. à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून चांगले शिजवा. सगळे पाणी निघून गेलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°, किसलेलं खोबरं घाला. चांगले à¤à¤•à¤¤à¥à¤° करा. आणखी काही वेळ शिजू दà¥à¤¯à¤¾. चिरलेली कोथिंबीर घाला आणि थोडे ढवळा.
तà¥à¤®à¤šà¥‡ चविषà¥à¤Ÿ आणि मसालेदार चिकन तोरन तयार आहे.