सामगà¥à¤°à¥€
- सà¥à¤•à¥€ कोळंबी(छोटà¥à¤¯à¤¾ आकाराचे) - 1 कप
- कोबी (बारीक चिरलेला)- 2 कप
- कांदा (बारीक चिरलेला)- 1 कप
- किसलेलं खोबरं - 1 कप
- हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ (तà¥à¤•à¤¡à¥‡ करून) - 5
- गरम मसाला - ½ चमचा
- लसूण - 4 पाकळà¥à¤¯à¤¾
- जिरं - 1 चमचा
- आलं (तà¥à¤•à¤¡à¥‡ करून) - ½ चमचा
- मिरी पूड - ½ चमचा
- हळद - ½ चमचा
- मीà¤
- तेल
- कोथिंबीर
फोडणीसाठी लागणारी सामगà¥à¤°à¥€
- मोहरी - 1 चमचा
- उडदाची डाळ - 1 चमचा
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- लाल मिरचà¥à¤¯à¤¾- 3
कृती
कढईत तीन चमचे तेल घेऊन ते तापवा. मोहरी टाका. ती तडतडली कीतà¥à¤¯à¤¾à¤¤ उडदाची डाळ, लाल मिरचà¥à¤¯à¤¾, कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने, आलं आणि लसूण घाला. चांगले हलवा. आता तà¥à¤¯à¤¾à¤¤ जिरं, हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾, सà¥à¤•à¥€ कोळंबी, हळद, मिरी पूड आणि गरम मसाला घाला. थोडे पाणी ओता आणि मीठघाला. à¤à¤¾à¤‚डे à¤à¤¾à¤•à¥‚न आठमिनिटे शिजवा.
आता à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤šà¥‡ à¤à¤¾à¤•à¤£ काढा. थोडेसे ढवळा आणि मोठे कांदे, कोबी आणि किसलेलं खोबरं घाला. चांगले ढवळा. à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून आणखी काही वेळ शिजू दà¥à¤¯à¤¾. à¤à¤¾à¤•à¤£ काढून सगळे पाणी निघून गेले आहे का ते तपासा. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ ढवळा. à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून आणखी काही वेळ शिजवा.
कोबीसोबत सà¥à¤•à¥€ कोळंबी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि गरम गरम वाढा.