सामगà¥à¤°à¥€
- नेतà¥à¤¤à¥‹à¤²à¤¿ (à¤à¤‚कोवà¥à¤¹à¥€) मासे - 1 कप
- छोटे कांदे (चिरलेले) - 1 कप
- आलं (तà¥à¤•à¤¡à¥‡ करून) - 1 चमचा
- लसूण (चिरलेली) - 1 चमचा
- कांथारी मà¥à¤²à¤¾à¤•à¥ किंवा हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ ठेचलेलà¥à¤¯à¤¾ - 1 चमचा
- कà¥à¤Ÿà¤²à¥‡à¤²à¥€ काळी मिरी - 1 चमचा
- हळद - ½ चमचा
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- मीà¤
- खोबरेल तेल
कृती
à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ दोन चमचे तेल घेऊन ते तापवा. तà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं, लसूण, हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ आणि कांदे घाला. चांगले हलवून तीन मिनिटे परता. आता हळद आणि कà¥à¤Ÿà¤²à¥‡à¤²à¥€ मिरी घाला. चांगले हलवून मीठघाला. हलवा आणि सà¥à¤µà¤šà¥à¤› केलेला नेतà¥à¤¤à¥‹à¤²à¤¿ (à¤à¤‚कोवà¥à¤¹à¥€) मासा घाला. हलवा आणि थोडा वेळ शिजवा.
आता à¤à¤¾à¤‚डे बाजूला ठेवा आणि मातीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤•à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ दोन चमचे तेल गरम करून घà¥à¤¯à¤¾. à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ वाफेवर शिजवलेले केळà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पान ठेवा आणि तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° थोडे तेल ओता. केळà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पानावर सà¥à¤µà¤šà¥à¤› केलेला नेतà¥à¤¤à¥‹à¤²à¤¿ (à¤à¤‚कोवà¥à¤¹à¥€) मासा ठेवून गà¥à¤‚डाळा. मातीचे à¤à¤¾à¤‚डे à¤à¤¾à¤•à¥‚न मंद आचेवर शिजवा.
चांगले शिजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आचेवरून खाली काढा. कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ साहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सजवून गरम गरम वाढा.