सामगà¥à¤°à¥€
- 50 मधà¥à¤¯à¤® आकाराची कोळंबी सोललेली आणि सà¥à¤µà¤šà¥à¤› केलेली
- 1 छोटे तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेली कैरी (हिरवा आंबा)
- पातळ पटà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ कापलेलं 1 इंच लांबीचं आलं
- 4 ते 5 हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ दोन तà¥à¤•à¤¡à¥‡ केलेलà¥à¤¯à¤¾
रसà¥à¤¸à¤¾ बनविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लागणारी सामगà¥à¤°à¥€
- खोबरं (किसलेलं)- 1
- लाल तिखट
- हळद - ½ चमचा
- जिरं - 1 चमचा
- मेथी पूड - ¼ चमचा
- छोटे कांदे - 8 ते 10
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- मीà¤
- खोबरेल तेल - 1 चमचा
कृती
मातीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ कोळंबी घाला. तà¥à¤¯à¤¾à¤¤, कैरी आणि कापलेलà¥à¤¯à¤¾ हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ घाला. मीठघाला आणि थोडे पाणी ओता. सगळे पदारà¥à¤¥ चांगले à¤à¤•à¤¤à¥à¤° करा. आता à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून काही काळ शिजवा. कोळंबी शिजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°, दळलेला मसाला अरà¥à¤§à¤¾ कप पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ मिसळून घाला. मोठà¥à¤¯à¤¾ आचेवर उकळा. थोडे ढवळा. कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने घाला. ते उकळू लागले की, आच मंद करा. थोडे तेल घाला आणि पाच मिनिटे शिजवा.
कोळंबीची करी (पà¥à¤°à¥‰à¤¨à¥à¤¸ करी) गरम गरम वाढा.