अपà¥à¤ªà¤®à¤¸à¤¾à¤ ी आवशà¥à¤¯à¤• सामगà¥à¤°à¥€
- कचà¥à¤šà¥‡ तांदूळ – 1/2 किलो
- नारळ(किसलेला)- 1 पूरà¥à¤£.
- यिसà¥à¤Ÿ-1/2 चहाचा चमचा
- मीठ–चवीनà¥à¤¸à¤¾à¤°
- साखर -3 चहाचे चमचे
- शिजलेला à¤à¤¾à¤¤- 1/2 कप
अपà¥à¤ªà¤® बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती
पà¥à¤°à¤¥à¤® तांदूळ साधारणतः चार तास पाणà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤¿à¤œà¤µà¥‚न घà¥à¤¯à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सरà¥à¤µ पाणी काढून घà¥à¤¯à¤¾.नंतर शिजलेला à¤à¤¾à¤¤ घà¥à¤¯à¤¾ आणि किसलेलà¥à¤¯à¤¾ नारळाबरोबर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मिशà¥à¤°à¤£ मिकà¥à¤¸à¤°à¤®à¤§à¥‚न वाटून घà¥à¤¯à¤¾. ऊकळतà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ यिसà¥à¤Ÿ,मीठआणि साखर घाला आणि साधारण अरà¥à¤§à¤¾ तास तसेच ठेवा. आता हे मिशà¥à¤°à¤£ वाटलेलà¥à¤¯à¤¾ मिशà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ मिसळा. हे मिशà¥à¤°à¤£ आंबणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आठतास तसेच ठेवून दà¥à¤¯à¤¾. à¤à¤•à¤¾ निरà¥à¤²à¥‡à¤ªà¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ हे मिशà¥à¤°à¤£ पसरवा. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ थोडे अधिक पसरवा.
à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न अपà¥à¤ªà¤® बाहेर काढा आणि गरमगरम खायला वाढा. हाच पदारà¥à¤¥ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ चिकन सà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‚ बरोबर सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ खाऊन बघू शकता.
चिकन सà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‚साठी आवशà¥à¤¯à¤• सामगà¥à¤°à¥€
- चिकनचे तà¥à¤•à¤¡à¥‡ -1/2 किलो.
- बटाटा - 1
- मोठे कांदे - 2
- गाजर -1 मोठे
- हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ – 5 नग.
- लसूण -8 पाकळà¥à¤¯à¤¾
- आले -1 तà¥à¤•à¤¡à¤¾
- दालचिनी – 2 तà¥à¤•à¤¡à¥‡
- लवंग – 4 नग
- वेलची – 3 नग
- तमालपतà¥à¤° – 1
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- कोथिंबीर
- खोबरेल तेल – 3 चहाचे चमचे
- नारळाचे दाट दूध – 1 कप
- मिरपूड – 1/2 चहाचा चमचा
चिकन सà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‚ बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती-
चिकन ,कांदे आणि गाजर यांना घनाकृती (कà¥à¥Ÿà¥‚बचà¥à¤¯à¤¾ आकारात) कापा. पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ २ चमचे नारळाचे तेल गरम करा. तà¥à¤¯à¤¾à¤¤ लवंग,दालचिनी आणि वेलची घाला.आता हà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आणि लसूण मिसळा. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर कांदे, बटाटे व हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ घाला.पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•à¤¦à¤¾ थोडावेळ ढवळा. आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ यात चिकनचे तà¥à¤•à¤¡à¥‡ घालू शकता. परत हे मिशà¥à¤°à¤£ ढवळा. तमालपतà¥à¤° घाला. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर अरà¥à¤§à¤¾ कप पाणी घालून ढवळा. आता à¤à¤¾à¤•à¤£à¤¾à¤¨à¥‡ बंद करून घà¥à¤¯à¤¾ आणि तीन मिनिटे हे मिशà¥à¤°à¤£ शिजवा..
आता à¤à¤¾à¤•à¤£ काढून टाका आणि हे मिशà¥à¤°à¤£ सॉस पॅनमधà¥à¤¯à¥‡ काढून घà¥à¤¯à¤¾. थोडावेळ ढवळा. आता हà¥à¤¯à¤¾à¤¤ मीठ, मीरपूड, कढीपतà¥à¤¤à¤¾ आणि कोथिंबीर घाला. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ ढवळा. नारळाचे दाट दूध आणि अगदी किंचित तेल घाला. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ ढवळा. आणि साधारण दोन मिनिटे हे मिशà¥à¤°à¤£ शिजवा. शेवटी कोथिंबीर घालून हा पदारà¥à¤¥ सजवा.
आता तà¥à¤®à¤šà¥‡ चिकन सà¥à¤Ÿà¥à¤¯à¥‚ तयार à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. हे गरम अपà¥à¤ªà¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जोडीने खायला छान लागते..