इडिअपà¥à¤ªà¤®à¤¸à¤¾à¤ ी आवशà¥à¤¯à¤• सामगà¥à¤°à¥€
- तांदूळाचे पीठ-2 कप
- मीठ-1 चमचा
- नारळ(किसलेला)- 1 कप
- तेल
इडिअपà¥à¤ªà¤® बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती-
à¤à¤• à¤à¤¾à¤‚डे घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤¤ थोडे पाणी घालून गरम करा. मग तà¥à¤¯à¤¾à¤¤ मीठआणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तेल घाला. आता गरम पाणी तांदूळाचà¥à¤¯à¤¾ पीठात मिसळा. वà¥à¤¯à¤µà¤¥à¤¿à¤¤ मळून घà¥à¤¯à¤¾ आणि मऊसर गोळा तयार करा. इडिअपà¥à¤ªà¤® पातà¥à¤°à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पाणी गरम केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर इडिअपà¥à¤ªà¤® सà¥à¤•à¥à¤µà¥€à¤œà¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ (सेवा नाजी) तांदूळाचे मळलेले पीठघाला. आता इडिअपà¥à¤ªà¤® पातà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ खोलगट à¤à¤¾à¤—ामधà¥à¤¯à¥‡ थोडासा किसलेला नारळ घाला आणि तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तांदूळाचà¥à¤¯à¤¾ पिठाचा गोळा करून दाबा. आता वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ वाफ़ काढा.
आता सà¥à¤‚दर इडिअपà¥à¤ªà¤® खायला तयार à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ आहेत. हे à¤à¤— रोसà¥à¤Ÿ बरोबर खाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥€ मजा काही औरच आहे.
à¤à¤— रोसà¥à¤Ÿ बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सामगà¥à¤°à¥€-
- कडक – उकडलेली अंडी – 4 नग
- कांदे (चकतà¥à¤¯à¤¾ काढून) -2 कप
- हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ (चकतà¥à¤¯à¤¾ काढून) – 5 नग
- टोमॅटो (चकतà¥à¤¯à¤¾ काढून) – 2 नग
- लाल तिखट -1 चमचा
- धनेपूड – 1 चमचा
- हळद-1/2 चमचा
- गरम मसाला-1 चमचा
- आले –लसूण पेसà¥à¤Ÿ –1 चमचा
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने
- कोथिंबीर
- तेल
- मीà¤
- मोहरी
à¤à¤— रोसà¥à¤Ÿ बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती-
तीन चमचे नारळाचे तेल गरम करा आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤ मोहरेचे दाणे घाला.आता हà¥à¤¯à¤¾à¤¤ कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने आणि आलं-लसूण पेसà¥à¤Ÿ घाला. थोडावेळ ढवळा. आता हà¥à¤¯à¤¾à¤¤ मोठे बटाटे घाला. कांदा लालसर होईपरà¥à¤¯à¤‚त परता. हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾ घाला आणि परत ढवळा. आता धनेपूड, लाल तिखट,हळद आणि गरम मसाला घाला.पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ ढवळा. थोडे पाणी घाला आणि पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ ढवळा. आता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मीठआणि कापलेले टोमॅटो घालू शकता. तीन मिनिटे हे मिशà¥à¤°à¤£ शिजवा. जेवà¥à¤¹à¤¾ हे ऊकळेल तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤¤ उकडलेली अंडी घाला आणि परत तीन मिनिटे ढवळा. आता अजून थोडे पाणी घाला आणि वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ à¤à¤•à¤¤à¥à¤° करा.
à¤à¤— रोसà¥à¤Ÿ कोथिंबीर घालून सजवा आणि गरमगरम वाढा.