केरळी फिश करी बनविणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कृती हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ दाखवतो.
500 गà¥à¤°à¥…म कोणताही मासा/कोळंबी सà¥à¤µà¤šà¥à¤› करून चौकोनी किंवा गोल तà¥à¤•à¤¡à¥à¤¯à¤¾à¤‚मधे कापा आणि बाजूला ठेवा.
à¤à¤•à¤¾ रà¥à¤‚द, जाड परताचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ (माती किंवा नॉन-सà¥à¤Ÿà¤¿à¤•), तीन ते चार चमचे खोबरेल तेल ओता.
परतणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी खालील गोषà¥à¤Ÿà¥€ तयार ठेवा:
- आलं - 2 इंच (पातळ लांब तà¥à¤•à¤¡à¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ कापलेले)
- लसूण - 10 ते 12 पाकळà¥à¤¯à¤¾ (पातळ,लांब तà¥à¤•à¤¡à¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ चिरलेली)
- लहान कांदे - 5 ते 6
- कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने - थोडी
à¤à¤• चमचा मोहरी घाला, वर दिलेलà¥à¤¯à¤¾ चार गोषà¥à¤Ÿà¥€ घालून परता.
नंतर खालील गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚पासून बनविलेली पेसà¥à¤Ÿ तà¥à¤¯à¤¾à¤¤ मिसळा:
- काशà¥à¤®à¤¿à¤°à¥€ लाल तिखट - 4 ते 6 चमचे
- मेथी पूड - ½ चमचा
- हळद - ½ चमचा
मसाला किंवा पेसà¥à¤Ÿ तीन पावडरी à¤à¤•à¤¤à¥à¤° दळून किंवा पावडरचà¥à¤¯à¤¾ मिशà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ थोडे पाणी घालून बनविता येऊ शकते.
मसालà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तेल वेगळे होईपरà¥à¤¯à¤‚त ढवळत रहा. चवीनà¥à¤¸à¤¾à¤° मीठ, चिंचेचे (कोकमाचे) काही तà¥à¤•à¤¡à¥‡ आणि अरà¥à¤§à¤¾ ते à¤à¤• कप पाणी घाला. ते उकळू दà¥à¤¯à¤¾.
नंतर, उकळतà¥à¤¯à¤¾ मसालà¥à¤¯à¤¾à¤¤ माशà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤•à¤¡à¥‡ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ ठेवा आणि तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पाने ठेवा. मासे शिजेपरà¥à¤¯à¤‚त आणि रसà¥à¤¸à¤¾ घटà¥à¤Ÿ होईपरà¥à¤¯à¤‚त à¤à¤¾à¤•à¤£ ठेवून शिजवा. नंतर, तीन चमचे खोबरेल तेल वरून घाला आणि आचेवरून खाली उतरवा.
ही करी खाणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ 10-12 तास ठेवून दà¥à¤¯à¤¾. ती तयार à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° लगेचच खाता येऊ शकते पण ती तेवढी चविषà¥à¤Ÿ लागणार नाही.
पाककृती: शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€.लेलॠरॉय (संदरà¥à¤: लोनली पà¥à¤²à¥…नेट à¤à¤¨à¥à¤¡ रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरधà¥à¤µà¤¨à¥€: +91 471 2215377