हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ कालन ही शाकाहारी रसà¤à¤¾à¤œà¥€ कशी बनवायची ते दाखवतो.
कालन ही खूप जà¥à¤¨à¥€ पाककृती आहे जी मलà¥à¤¯à¤¾à¤³à¥€à¤‚ची असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना अà¤à¤¿à¤®à¤¾à¤¨ आहे. ही बनवायला सोपी असली तरी छान à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ कालन नेहमीच पà¥à¤°à¤¶à¤‚सेस पातà¥à¤° ठरते.आजचà¥à¤¯à¤¾ पिढीला हा पदारà¥à¤¥ माहित आहे ते सदà¥à¤¯à¤¾ (पारंपरिक शाकाहारी मेजवानी) चा à¤à¤• à¤à¤¾à¤— मà¥à¤¹à¤£à¥‚न.
सामगà¥à¤°à¥€
- 100 गà¥à¤°à¥…म सà¥à¤°à¤£
- 1 कचà¥à¤šà¥‡ केळे
- 1 घोटलेले दही
- 4 हिरवà¥à¤¯à¤¾ मिरचà¥à¤¯à¤¾
- 4 चमचा तूप
- ½ चमचा हळद
- ½ चमचा मेथीचे दाणे
- ½ चमचा मोहरीचे दाणे
- 1 चमचा मिरे
- 3 सà¥à¤•à¥à¤¯à¤¾ लाल मिरचà¥à¤¯à¤¾
- कढीपतà¥à¤¤à¤¾
वाटणासाठी
- 1 1/2 कप खोवलेला नारळ
- ½ चमचा जिरे
कृती
पà¥à¤°à¤¥à¤®, केळà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आणि सà¥à¤°à¤£à¤¾à¤šà¥€ साले काढून, तà¥à¤¯à¤¾à¤‚चे लहान तà¥à¤•à¤¡à¥‡ करा. नारळ आणि जिरे पाणी न घालता बारीक वाटा आणि बाजूला ठेवा.
मिरी पावडर 1/2 कप पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ विरघळवून घà¥à¤¯à¤¾ आणि सà¥à¤µà¤šà¥à¤› कपडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न गाळून घà¥à¤¯à¤¾.
वरील पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ हळद आणि मीठघालून à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ शिजवून घà¥à¤¯à¤¾.
पाणी उडाले की à¤à¤• चमचा तूप आणि दही घाला आणि चांगले मिसळा. आच मंद करा.
दहà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ उकळी आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आणि ते घटà¥à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤°, वाटलेले नारळाचे वाटण आणि मेथी पावडर घाला. चांगले मिसळा. उकळी आणा आणि आचेवरून खाली काढा.
लहान कढईत 3 चमचे तूप तापवा. मोहरी, सà¥à¤•à¥à¤¯à¤¾ लाल मिरचà¥à¤¯à¤¾ आणि कढीपतà¥à¤¤à¤¾ घालून तडतडू दà¥à¤¯à¤¾ आणि ही फोडणी कालनवर घाला.
शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€. लीला वेणू कà¥à¤®à¤¾à¤° यांची पाककृती
दूरधà¥à¤µà¤¨à¥€: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in