हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ दाखवेल की, आंबà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लोणचे हे केरळी शाकाहारी तोंडी लावणे कसे बनवायचे.
मला शंकाच आहे की à¤à¤• तरी असा सचà¥à¤šà¤¾ मलà¥à¤¯à¤¾à¤³à¥€ असेल का, जो मंगा अचार हा शबà¥à¤¦ तोंडाला पाणी न सà¥à¤Ÿà¤¤à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚ शकेल.
सामगà¥à¤°à¥€
- कचà¥à¤šà¥à¤¯à¤¾ कैरीचे तà¥à¤•à¤¡à¥‡ - 2 कप
- लाल तिखट - 3 चमचे
- हिंग – 1 चमचा
- हळद - ¼ चमचा
- मोहरी - 1 चमचा
- तेल – 3 चमचे
- मीठ- चवीपà¥à¤°à¤¤à¥‡
कृती
तापलेलà¥à¤¯à¤¾ तेलात मोहरी घाला आणि ती तडतडू लागलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°, आच मंद करा. लाल तिखट, मीठ, हिंग आणि हळद घाला आणि 3 मिनिटे ढवळा.
आता आच बंद करा आणि थोडावेळ थंड होऊ दà¥à¤¯à¤¾. कापलेलà¥à¤¯à¤¾ कैरीवर हे मिशà¥à¤°à¤£ घाला आणि चांगले मिसळा.
कैरी मà¥à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हे 7-8 दिवस ठेवा. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ याचा ताजेपणा टिकविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी डिसà¥à¤Ÿà¤¿à¤²à¥à¤¡ वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—रसà¥à¤¦à¥à¤§à¤¾ घालू शकता.
शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€. लीला वेणू कà¥à¤®à¤¾à¤° यांची पाककृती
दूरधà¥à¤µà¤¨à¥€: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in