हा वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ पाल पायसम हा केरळी गोड पदारà¥à¤¥ कसा बनवायचा ते दाखवतो.
पायसम हा गोड पदारà¥à¤¥ तांदूळ, दूध आणि साखर किंवा गूळ यांचà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न बनविला जातो. मेजवानी किंवा विशेष पà¥à¤°à¤¸à¤‚गी हा बनवला जातो.
पाल पायसम (पाल मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ दूध) दिसते छान, याचा सà¥à¤—ंध छान आणि लागतेही चवदार !
सामगà¥à¤°à¥€
- सोलपटे काढलेला तांदूळ - 1/4 कप
- दूध - 1 ½ लिटर
- साखर- ¾ किलो
सजावटीसाठी
- काजू- ¼ कप
- बेदाणे - ¼ कप
- वेलची - 4
- तूप (तळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी)
कृती
ही इतका लाजवाब चवीचा पदारà¥à¤¥ बनविणे अगदी सोपे आहे. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ à¤à¤µà¤¢à¤‚च काम करायचे आहे की, सगळी सामगà¥à¤°à¥€ à¤à¤•à¤¤à¥à¤° करून à¤à¤•à¤¾ पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° कà¥à¤•à¤°à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ घाला आणि मोठà¥à¤¯à¤¾ आचेवर शिजवा आणि à¤à¤• शिटी काढा.
आता आच कमी करा आणि अरà¥à¤§à¤¾ तास शिजवा आणि मग सजवा.
à¤à¤¾à¤²à¤‚! अगदी गरमा गरम वाढा किंवा थंड करून.
शà¥à¤°à¥€à¤®à¤¤à¥€. लीला वेणू कà¥à¤®à¤¾à¤° यांची पाककृती
दूरधà¥à¤µà¤¨à¥€: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in